Browsing Category
क्राईम
महिला कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्याची संतापजनक ‘मोडस ऑपरंडी’
एकीला सुटीच्या दिवशी रिसॉर्टवर नेऊन अत्याचार; मुलाखतीपासूनच लक्ष्य करण्याची पद्धत
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर उपकृत झाल्याच्या बदल्यात महिला कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्याची 'मोडस ऑपरंडी' नाशिकमधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मृत्यूची भीती घालून खरातकडून जमीनीची नाममात्र दरात खरेदी
भोंदूबाबाचा नवा प्रताप उघड; सिन्नर पोलीस ठाण्यात १४ वा गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : तुमची १६ एकर जमीन अपशकुनी असल्याने जर ती विकली नाही, तर कुटुंबातील चार भावांपैकी एकाचा मृत्यू होईल, अशी भीती घालून सुपीक जमीन!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
धक्कादायक ! नाशकात बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार
धार्मिक भावना दुखावल्याचा देखील आरोप; एकूण नऊ गुन्हे दाखल
सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात भोंदूबाबा अशोक खरात आणि 'एनजीओ' चालक रवींद्र एरंडे यांचे प्रताप बाहेर येत असतानाच एका नव्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खरातच्या अश्लील व्हिडिओची अत्यल्प मोबदल्यात विक्री
सायबर विभागाच्या लेखी पीडितांची ओळख गोपनीयतेचा भंग करणारी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कथित अश्लील व्हिडीओंची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये तर हे व्हिडिओ पाहण्यास इच्छुक!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खरातचे ‘उद्योगांना’ ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती’ सारखी विशेषणे
आणखी ११ पीडितांचे लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात याने केवळ लोकांची आर्थिक फसवणूकच केली नाही, तर 'ऊर्जा आणि शांती'च्या नावाखाली महिलांचे अमानुष लैंगिक शोषण!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक जिल्हा परिषदेतील लाचखोर त्रिकुट ‘एसीबी’ जाळ्यात
शिक्षक दाम्पत्याकडून ‘टक्केवारी’ स्वीकारताना अटक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आपल्या हक्काच्या वेतनासाठी लढा देणाऱ्या शिक्षक दाम्पत्याकडून लाच मागणाऱ्या लेखा विभागाच्या त्रिकुटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए.. खरातची मुक्ताफळे
महिलांना धमकवल्याची, शोषण केल्याची 'एसआयटी' कडे कबुली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच त्यांचे शोषण केल्याची कबुली अशोक खरातने 'एसआयटी' कडे दिल्याची धक्कादायक माहिती!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा; आर्थिक साम्राज्याची होणार चौकशी
सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अनेक महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह जमिनी हडपणे, आर्थिक गैरव्यवहार यांसारखे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एरंडेचा पाय खोलात; ‘डाटा’ रिकव्हरीत आठ पीडितांची ओळख पटली
आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता गडद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्य आरोपी आणि तथाकथित माध्यमकर्मी रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत चार!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अमेरिकेहून परतलेल्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यावर काळाची झडप
कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; २४ वर्षीय शंतनू बुऱ्हाडे मृत्युमुखी; दोघे गंभीर जखमी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षण पूर्ण करून अमेरिकेहून परतलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्यावर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना शहरात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...