NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

कल्पना खरात फरार, मुलगा हर्षवर्धन ताब्यात

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात मिसेस खरात एसआयटीच्या रडारवर ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने खरातची पत्नी कल्पना ह्या एसआयटीच्या
Read More...

निशिकांत दुबेंना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश; कारण..

मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून अवमान केल्याबद्दल याचिका ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे अडचणीत आले आहेत.
Read More...

अशोक खरातच्या कार्यालयातून औषधे, खडे आणि इतर वस्तू जप्त

पीडित महिलांना सोबत घेवून एसआयटी, फॉरेन्सिक टीमने कसून तपासणी ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात आज पुन्हा एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कसून तपासणी केली. विशेष म्हणजे
Read More...

खरातच्या ‘शिवनिका’ संस्थानचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर

रुपाली चाकणकर यांच्यासह सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या आधिपत्याखालील 'शिवनिका' संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी
Read More...

हवाला रॅकेट अंगलट; अशोक खरात भोवती आता ईडीचा फास ?

राजकारण्यांचा काळा पैसा जमा करुन व्याजाने देण्याचा गोरखधंदा उघड ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती एसआयटीसह चौकशी यंत्रणांचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारात
Read More...

महिलांसोबतची ‘ती’ कृती विधीचाच भाग; खरात याचा धक्कादायक दावा

एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह; म्हणाला, ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले, असे सांगताना भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांसोबत केलेली
Read More...

150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; धक्कादायक वास्तव समोर

खरात बडे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जात असताना अनेक धक्कादायक बाबींची
Read More...

अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; धक्कादायक बाबी उघड

कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजेरी ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : अवघ्या राज्यभर गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर
Read More...

बदनामीकारक मजकूर, फोटो, व्हिडिओ शेअर कराल तर खबरदार !

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : बहुचर्चित अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची बदनामी
Read More...

रुपाली चाकणकर ‘एसआयटी’ चौकशीच्या फेऱ्यात ?

शिर्डीतील 'ते' प्रकरण अंगलट येण्याची शक्यता ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात संचालित शिवनिका संस्थानच्या माजी विश्वस्त असलेल्या रुपाली चाकणकर यांची 'एसआयटी' चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.  विशेष तपास पथक
Read More...