NGN News
Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

 भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये उतरते तेव्हा..

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे घडला प्रकार; सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह ** एनजीएन न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत
Read More...

कुंभमेळ्यातील हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज; सर्वांचे कमिशनही ‘फिक्स’

लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड याचे धक्कादायक दावे; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल   ** एनजीएन न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठीच्या अनेक प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात
Read More...

अर्थसंकल्पात जलव्यवस्थापन, कुंभमेळा, पर्यटन व पायाभूत सुविधांना गती

नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद नाशिक ग्रोथ हब संकल्पनेला चालना ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या सन 2026-27 च्या राज्य
Read More...

खबरदार, जबरदस्तीने धर्मांतरण केले तर ! ‘ही’ शिक्षा आणि ‘इतका’ दंड होणार

** एनजीएन न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात धर्मांतरण विरोधी कायदा अधिक कडक होणार आहे. याविषयीच्या प्रस्तावित विधेयकाला फडणवीस सरकारने मंजुरी दिली. धर्म परिवर्तन करण्यापूर्वी प्रशासनाला 60 दिवसांपूर्वी सूचना देणे आणि त्यांची परवानगी घेणे
Read More...

दादांच्या विमान अपघाताचा ‘एएआयबी’ अहवाल समोर; कारणांची उकल..

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात हवाई उड्डाण मंत्रालयाच्या एएआयबी तपास यंत्रणेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. २२ पानांच्या या अहवालात कमी
Read More...

टाटा मोटर्स- महाराष्‍ट्र सरकार करणार १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन

गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये २५ जिल्‍ह्यांमधील १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन ३,००० कोटी लिटरहून अधिक जल साठवण क्षमता निर्माण नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्‍ट्रातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला
Read More...

..तर तत्काळ मंत्रिपदावरून पायउतार होईल : मंत्री नरहरी झिरवाळ

मंत्रालयातील लाचप्रकरणी मांडली बाजू ; मुख्यमंत्र्यांना भेटून खुलासा करणार नाशिक/नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क एसीबीने गुरुवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या क्लार्कला अटक केली. राजेंद्र ढेरंगे असे
Read More...

अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत रोहित पवारांकडून गंभीर प्रश्न उपस्थित

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीजवळ झालेल्या या अपघातावर त्यांचे पुतणे आ. रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. एरव्ही
Read More...

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अस्तित्वात येणार

३७४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी महामार्गाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ३७४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
Read More...

२९ महापालिका कारभाऱ्यांचा १५ जानेवारीस फैसला; आचारसंहिता लागू

निवडणुक कार्यक्रम जाहीर; 3 कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. त्यानुसार, महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी
Read More...