NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्रीडा

नासिक जिमखाना अध्यक्षपदी नरेंद्र छाजेड; सरचिटणीसपदी राधेशाम मुंदडा

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नासिक जिमखाना या क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र छाजेड यांची पुढील चार वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी नितीन मोडक व राजेश भरवीरकर यांची बिनविरोध
Read More...

पी. डी. गांगुर्डे नाना यांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

सलग नवव्या वर्षी आयोजन; जगदीश गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा फाऊंडेशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आय. एस. पी. व सी. एन. पी नोटप्रेस अंतर्गत स्वर्गीय कामगार
Read More...

क्रिकेट फक्त खेळ नसून व्यक्तिमत्व घडवणारा प्रवास : मिथाली राज

एसएमबीटी क्रिकेट कार्निव्हल २०२६ चे दिमाखात उद्घाटन ग्रामीण भागात उत्कृष्ट मैदान असल्याची उधळली स्तुतिसुमने नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ३६ पेक्षा अधिक संघ, ५५० हून अधिक खेळाडू आणि महिलांचे स्वतंत्र ८ संघ इतक्या मोठ्या
Read More...

नाशिकचे पुरकर, करमरकर, चोपडा राज्य टेबल टेनिस संघात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्य टेबल टेनिस संघटनेने राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विविध वयोगटाचे महाराष्ट्राचे टेबल टेनिस संघ जाहीर केले. त्यामध्ये कुशल चोपडा, स्वरा करमरकर व केशिका पुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
Read More...

राष्ट्रीय टेंगसुडो कोरियन कराटे स्पर्धेत राजे छत्रपती स्कूलचा झेंडा

दिल्लीच्या रणांगणात महाराष्ट्राचा जयघोष ! 30 खेळाडूंनी सुवर्ण-रौप्य-कांस्य पदकांची बरसात करत देशभरात डंका वाजवला ** अंबादास बेनुस्कर पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय टेंगसुडो (कोरियन कराटे
Read More...

‘मविप्र मॅरेथॉन’ जेतेपदावर हरयाणाच्या मनोज कुमार याची मोहोर

नाशिकच्या कमलाकर देशमुखने पटकावले हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद कडाक्याच्या थंडीतही मविप्र मॅरेथॉनमध्ये धावले हजारो स्पर्धक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवार दि.११ जानेवारी रोजी पार
Read More...

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या निकेतन शिंदे याची नेत्रदीपक कामगिरी

१४ वर्षांखालील गटात सांघिक गटात सुवर्णपदक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ६९ व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या निकेतन शिंदे याने नेत्रदीपक कामगिरी नोंदवत सांघिक गटात सुवर्णपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे या
Read More...

शालेय राष्ट्रीय टे टे स्पर्धा : नाशिकची स्वरा करमरकर महाराष्ट्र कर्णधारपदी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित शालेय राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघात नाशिकच्या स्वरा करमरकर हिची निवड करण्यात आली. तिच्यावर महाराष्ट्र संघाच्या कर्णधार
Read More...

मविप्रतर्फे जिल्हास्तरीय ‘कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा’ : ॲड. नितीन ठाकरे

प्रो - कबड्डी धर्तीवर फ्लड लाइट प्रकाशात रंगणार थरार नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे नाशिकमध्ये प्रो कबड्डीच्या धर्तीवर जिल्हास्तरीय ‘कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
Read More...

नाशिकची नेमबाज अंजली भागवत हिला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय पदक

६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची नेमबाज अंजली भागवत हिने उल्लेखनीय यश मिळवत सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय पदक पटकावले आहे. भिष्मराज
Read More...