NGN News
Latest Marathi News
Browsing Category

राजकीय

फुटीर भाजप नगरसेवक चौकशी फेऱ्यात; अहवाल तयार होणार

प्रदेश नेतृत्वाकडून गंभीर दखल; निवडणुकीत महायुतीच्या २१८ जणांकडून 'क्रॉस व्होटिंग' ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : निवडणूकपूर्व बंडखोरी आणि निकालापश्चात अभूतपूर्व मत फुटीमुळे राज्यभर गाजलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील
Read More...

चर्चा गीतेंच्या विजयाची आणि शिवसेनेच्या तत्परतेची देखील ! ( प्रासंगिक/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी जिल्हा परिषद निवडणूक लागण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि मिनी मंत्रालयाचा पाईक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गोकुळ गीते यांना थेट विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाची लॉटरी लागली. केवळ बाजार समिती
Read More...

नाशकात राजकीय भूकंप; गोकुळ गीते ठरले ‘जायंट किलर’

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा दारूण पराभव; शिवसेनेला मोठा धक्का ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
Read More...

‘राज’कीय निष्ठेचा मानबिंदू ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क जीवनात केवळ पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची नसते, तर तत्वाधिष्ठित राजकारण एखाद्याला ध्रुवपदावर नेऊन ठेवते, याची दुर्मिळ उदाहरणे लोकशाही प्रणालीत प्रत्ययास येतात. राजकीय निष्ठा ही विश्वासार्हता आणि जनाधाराशी
Read More...

खा. राजाभाऊ वाजे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत

* दिल्लीतील नाट्यमय घडामोडींनंतर आगमन; नाशिक रोड रेल्वे स्थानकावर ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे
Read More...

‘पसंती क्रमांक एक- गोकुळ गीते ‘ पोस्टमुळे मोठी खळबळ

एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्याकडून गंभीर दखल; गीते बंधूंना स्पष्टीकरण देणे भाग ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : 'पसंती क्रमांक एक- गोकुळ गीते ' असा मजकूर असलेली बनावट मतपत्रिका समाज माध्यमांवर प्रसृत झाल्याने ऐन मतदानाच्या
Read More...

उद्धवसेना दुसऱ्यांदा फुटली ! ६ खासदारांचे बंडाचे निशाण

** एनजीएन न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत सहा खासदारांनी पक्षातून वेगळा होत दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याचे अधिकृत पत्र सादर केले आहे. या नव्या गटाला लोकसभा
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे

मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी; प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्याकडून नियुक्ती पत्र ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि राज्याचे ज्येष्ठ
Read More...

विद्रोह विरला, काहूर उरला ! ( सारीपाट / मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क काहीही झाले तरी निवडणूकीतून माघार न घेण्याची आणि महायुती उमेदवाराला 'आस्मान' दाखवण्याची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या गोकुळ गीते यांना अखेर बंडाची तलवार म्यान करावी लागली. विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
Read More...

गीतेंच्या माघारीनंतरही महायुतीचे टेन्शन कायम ?

दराडे यांच्या प्रचारातील सहभागाविषयी संदिग्धता विरोधकांची एकजूट आणि महायुती मतांच्या विभाजनाची नेत्यांना भीती ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील गेल्या अनेक दिवसांच्या पोलिटिकल ड्राम्यानंतर
Read More...