Browsing Category
ऑटोमोबाईल
निसान ग्रॅव्हाइट सीएनजीकडून ट्विन सिलेंडर रेट्रो फिटमेंट किट बाजारात
खऱ्या अर्थाने ७ सीटर सीएनजी मोबिलिटी शक्य होणार
सरकारी मान्यताप्राप्त सीएनजी रेट्रोफिटमेंट किट ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी प्रारंभीच्या ८२९९९ रूपयांत उपलब्ध.
श्रेणीतील प्रथम ट्विन सिलेंडर सेटअपसोबत (२ X२५) आणि ७ सीटर रचना कायम!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी इसुझू मोटर्स इंडियातर्फे लीजिंग सुविधा
व्यावसायिक वाहन खरेदीसाठी अधिक स्मार्ट पर्याय
सर्वसमावेशक मासिक खर्च रु. 38,999 पासून सुरू होणारी विना अडथळा लीजिंग सुविधा
ग्राहकांना रु.1.81 लाखांपर्यंत बचतीची संधी*
व्यवसाय मालक आणि फ्लीट ऑपरेटर्सच्या गरजा लक्षात घेऊन केलेली!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘बजाज’ ची शताब्दी; स्वातंत्र्यलढ्यापासून जागतिक स्तरापर्यंत गौरवशाली प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बजाज समूहाच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे कौतुक
US$ १४८ अब्ज इतक्या मार्केट कॅपसह भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेला बजाज समूह, ऑटोमोबाईल, आर्थिक सेवा, ग्राहक उपयोज्य विद्युत उपकरणे आणि!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राइड ईझी, वाइब ईझी; सादर आहे बजाजची नवी चेतक सी 25
· चेतकची सिग्नेचर मेटल बॉडी असलेली स्टायलिश आणि वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असून या स्कूटरमध्ये 2.5 केडब्ल्यूएच बॅटरी आहे आणि ही स्कूटर 113 किमीपर्यंतची रेंज देते.
!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; विक्रमी बोनस जाहीर
** मच्छिंद्र बोरसे
सातपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक औद्योगिक वसाहतीमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिवाळी बोनसचा आजवरचा सर्वच विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई येथे व्यवस्थापन आणि नाशिक महिंद्रा युनियन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...