Browsing Category
कृषी
लासलगाव अणुविकिरण केंद्रातून विदेशात झेपावला आंबा !
दोन महिन्यांत १,०१६ टन निर्यात
**एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
कांद्याच्या बाजारपेठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लासलगावने आता आंबा निर्यातीच्या क्षेत्रातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाफेड कांदा खरेदी निकष शिथिल; कांदा उत्पादकांना दिलासा
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून नाफेडने कांदा खरेदीसाठी लागू असलेल्या काही जाचक अटींमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. चालू वर्षात अवकाळी पाऊस, वाढते!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बाजार समितीतून होणार नाफेड कांदा खरेदी; शेतकऱ्यांना दिलासा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणारी कांदा खरेदी प्रत्यक्ष बाजार समित्यांमधून करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जागतिक दुग्ध दिन: या क्षेत्र वाढीसाठी उत्पादकता हाच मुख्य घटक का ठरेल?
कॅप्टन (डॉ.) ए.वाय. राजेंद्र, मुख्य कार्यकारी अधिकारी – पशू पोषण व्यवसाय, गोदरेज ॲग्रोव्हेट
** एनजीएन न्यूज नेटवर्क
जगभरात 1 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने भारताकडे आनंद साजरा करण्यासारखे बरेच काही आहे —!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
चांदवडला शेतकरी क्रांती महामोर्चा; कांदा दरप्रश्नी महामार्ग रोखला
मविआतील बड्या नेत्यांसह शेकडो शेतकरी सहभागी
रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
** एनजीएन न्यूज नेटवर्क
चांदवड : कांद्याला योग्य हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कांद्याला ‘मॅप’चा आधार; प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने नाशिक जिल्ह्यातील रबी कांदा २०२६ खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत (MAPP) जाहीर केली आहे.!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कर्जबाजारीपण, कोसळलेले कांदा दर; शेतकऱ्याकडून टोकाचे पाऊल
बागलाणच्या राहुड गावातील गुलाब निकम यांची आत्महत्या
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव शेतकऱ्याच्या जीवावर बेतला आहे. सटाणा तालुक्यातील राहुड येथील गुलाब केशव निकम ( ५९) नकक कांदा उत्पादक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कांद्याला २४०० रुपये भाव न दिल्यास २६ मे रोजी महामार्ग रोखणार
आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लासलगावला एल्गार आंदोलन; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोराराज्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. आ. रोहित!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शांतीगिरीजी महाराजांच्या आश्रमात नैसर्गिक शेती प्रकल्पाचा शुभारंभ
१८ पिकांची लागवड: जीवामृत व दशपर्णी अर्काची होणार निर्मिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
ओझर : अमर आढाव कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी भाविकांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाबरोबतच 'कृषी सेवा'!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिलांच्या कृषी क्षेत्रातील नेतृत्वासाठी गोदरेज अग्रोव्हेटची मोठी गुंतवणूक
दिशा उपक्रमाद्वारे १ लाख महिलांना सक्षम आणि प्रगत करण्याचा कंपनीचा उद्देश
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
अन्न आणि कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेड कंपनीने नेहमीच संशोधन आणि विकासावर भर दिला आहे.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...