Browsing Category
नाशिक शहर
नाशिक महानगरपालिका शाळा विद्यार्थ्यांची भरारी, IISER दरबारी..
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 18 आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, विविध नाविन्यपूर्ण!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकहून अयोध्या-वाराणसीसाठी अमृत भारत एक्सप्रेसचा श्रीगणेशा
खासदार वाजे यांच्या मागणीला यश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अखेर साकार झाली असून, या यशामागे खासदार राजभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण आणि दूरदर्शी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एनजीटी’चा नाशिकमधील वृक्षतोडीवर नव्याने ‘हा’ फतवा..
पूर्वपरवानगी अनिवार्य; महापालिकेला मोठा धक्का
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील वृक्षतोड प्रकरणात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महापालिका प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. वृक्षतोडीवर यापूर्वी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सिंहस्थ कुंभमेळा वाहतूक व्यवस्थापनासाठी ७०० कोटी हवेत
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी महापौर हिमगौरी आडके यांनी थेट!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वसंत व्याख्यानमालेची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : वसंत व्याख्यानमालेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (दि. 25) सायं. 5:00 वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सर्वे नंबर 512/3/47 लोकशाहीर गजाभाऊ बेणी मार्ग, समता नगर, ऋणानुबंध!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मखमलाबाद परिसरातील ७५३ एकरवरील निर्बंध हटणार
शेतकरी कृती समितीला महापालिका आयुक्तांचे आश्वासन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका हद्दीतील नाशिक व मखमलाबाद परिसरातील सुमारे ७५३ एकर क्षेत्रावर प्रस्तावित प्रारुप नगररचना योजना अर्थात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम
जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था- जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेचा पुढाकार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था तसेच जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महामानव!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संविधान सापशिडीतून विद्यार्थ्यांनी उलगडला संविधानाचा गूढ अर्थ
मनपा शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शालेय शिक्षण हे केवळ पुस्तकांच्या पानांपुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात रुजले, त्यांच्या आचरणातून प्रकट!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘Time Zone to Knowledge Zone’ उपक्रमातून विद्यार्थ्यांची जागतिक झेप
उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर मध्ये शिक्षणाचा नवा आयाम उलगडणारा एक अभिनव!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जबाबदार अधिकारी गायब; ‘कॉर्पोरेट जाळ्याचा’ संशय : भाजयुमोचा इशारा
मुळापर्यंत जाऊन कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
** एनजीएन न्युज नेटवर्क
नाशिक : येथील बहुराष्ट्रीय कंपनीविरोधात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. महिला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...