Browsing Category
आरोग्य
अत्याधुनिक ‘एमआयजीएस’ विभाग अशोका हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित
उत्तर महाराष्ट्रातील महिलांना मिळणार जागतिक दर्जाच्या प्रगत उपचार सुविधा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महिलांच्या आरोग्यसेवेत नवे पर्व सुरू करत नाशिक येथील अशोका वुमेन एंड चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सांडू फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी संचालक उमेश सांडू यांचे आकस्मिक निधन
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
आयुर्वेद औषध निर्मिती क्षेत्रात गौरवशाली परंपरा लाभलेल्या सुप्रसिद्ध कंपनी सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. उमेश सांडू यांचे आज, शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता चेंबूर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एसएमबीटी’ मध्ये १०० दिवसांत १०० ‘की-होल’ हृदय शस्त्रक्रिया
अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा शासकीय योजनेत मोफत उपलब्ध
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
जागतिक दर्जाची आरोग्यसेवा तेही मोफत आणि परवडणाऱ्या दरात पुरवणाऱ्या एसएमबीटी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एसएमबीटी ‘कॉलेज ऑफ फार्मसी’ त १००% प्लेसमेंटस
५०० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स, ३० पेक्षा अधिक पेटंटस, ५०+ स्कोपस आर्टिकल्स, १०+ आंतरराष्ट्रीय करार, १३ + पीएचडी धारक शिक्षकवर्ग
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नंदी हिल्स । संशोधन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामगिरी, जागतिक दर्जाचे शैक्षणिक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्हा रुग्णालयातील बंद सिटी स्कॅन सेवा तत्काळ सुरू करा
खासदार राजाभाऊ वाजे यांचा प्रशासनाला इशारा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन मागील १० ते १५ दिवसांपासून बंद असल्याने ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
७०००+ यशस्वी न्यूरोसर्जरी; डॉ. चिरमाडे यांच्याकडून हजारोंना नवजीवन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि स्पाईन सर्जन डॉ. शेखर चिरमाडे यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत ७००० हून अधिक यशस्वी न्यूरोसर्जरी पूर्ण केल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एसएमबीटी’त अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाने मूत्रविकार शस्रक्रिया उपचार
मुतखडा आणि प्रोस्टेट ग्रंथींची अद्ययावत शस्रक्रिया
60W थुलियम लेझर जे उत्तर महाराष्ट्रात 'लेझर प्रोस्टेट' शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहे
अद्ययावत लेझर तंत्रज्ञान: विना चिरा, विना वेदनाविरहित मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथींचे अचूक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलर ‘ओबेडा’ लाँच
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड या जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने आज आपल्या ओरल सेमाग्लुटाइड बायोसिमिलरच्या लाँचची घोषणा केली, जे टाईप २ डायबेटीस मेलिटससाठी उपयुक्त आहे. डॉ. रेड्डीजचे ओरल सेमाग्लुटाइड भारतात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
३० खाटांच्या वावी ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी; खा. वाजे यांची स्वप्नपूर्ती
सिन्नर ग्रामीण आणि ESIC रुग्णालय पण लवकरच येणार पूर्णत्वास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बाळाच्या पोटात होते अर्भक; ‘एसएमबीटी’ त दुर्मिळ शस्त्रक्रिया
पाच लाख जन्मामागे आढळते अशी विसंगती; शस्रक्रिया विभागाच्या टीमचे सर्वदूर कौतुक
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी ‘फिटस इन फिटू’ (Fetus in fetu) ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...