Browsing Category
आरोग्य
टेक सोल्युशन्स उभारणार स्केलेबल युनिफाइड एआय प्लॅटफॉर्म
भारताच्या 370 अब्ज डॉलर्सच्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी कटिबद्ध
समावेशक आरोग्यसेवा पुरवठा सक्षम करण्यासाठी ‘विकसित भारत’च्या दृष्टीकोनाला बळकटी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडिया!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘अशोका मेडिकव्हर’ येथे १००० यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण
२०२५ या वर्षातील आलेख; तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने २०२५ या वर्षात तब्बल १००० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एसएमबीटीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक सन्मान
'अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप' प्रदान; प्रगत आरोग्यसेवेची प्रतिष्ठा उंचावली
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदानाच्या मोफत तपासण्या
कॅन्सर सदृश्य लक्षणं असलेल्या सर्वांनाच होणार लाभ; २५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असतानाच या आजारावरील सर्वात मोठा अडसर आजही लवकर निदानासाठी लागणारा खर्च ठरत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार : मंत्री नरहरी झिरवाळ
गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर प्रस्ताव
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अचूक नर्व्ह शस्त्रक्रियेत क्रांती घडवणाऱ्या‘डायनर्वोलॉजी’ शाखेचा भारतात प्रारंभ
नाशिकमध्ये गौरव अक्सिडेंट हॉस्पिटल येथे सुविधा उपलब्ध
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारताने वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत ‘डायनर्वोलॉजी’ (Dynervology) या नव्या शस्त्रक्रिया शाखेच्या भारतीय अध्यायाचा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची तडकाफडकी बदली
कोरोना घोटाळा प्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल न देणे अंगलट
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कोरोना काळातील घोटाळा प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पालघरला रिक्त पदावर बदली झालेल्या डॉ.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
चाटोरी येथे ५३४ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ अकरावे शिबिर संपन्न
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एसआरव्ही हॉस्पिटल्स ठरणार आरोग्यसेवाक्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा
संस्थापक संचालक डॉ. अभय विसपुते; जागतिक दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्यास वचनबद्ध
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
एसआरव्ही हॉस्पिटल्स नाशिक, हे १०० बेड्सचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून सुप्रसिद्ध एसआरव्ही हॉस्पिटल्स ग्रुपचा एक भाग!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रगत हृदयशस्त्रक्रियेत अशोका मेडिकव्हरचे यश: 4 बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली गाठला मैलाचा दगड
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्यात आले असून, डॉ. प्रणव माळी (CVTS सर्जन) यांच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...