NGN News
Latest Marathi News
Browsing Category

धर्म

अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ

जगदगुरु शांतिगिरीजी महाराज यांची उपस्थिती ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : अमर आढावजय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्त अंजनेरी गड येथे आठवडाभर जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनंत विभूषित जगदगुरु
Read More...

जातेगाव येथील जपानुष्ठान सोहळ्याची भक्तिपूर्ण सांगता

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : अमर आढाव जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनागिरीजी) महाराज यांनी जीर्णोद्धार केलेल्या जातेगाव (ता.नांदगाव) येथील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित वार्षिक
Read More...

समर्थ केंद्रांवर श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्ताने सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रांवर लगबग दिसून आली. हा सोहळा सर्व अबालवृद्ध सेवेकर्‍यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने दिंडोरी,त्र्यंबकेश्वर सह सर्वच
Read More...

जय बाबाजी परिवार नवीन वर्षाचा शुभारंभ दणक्यात करणार

नाशिक जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होणार अमावस्या व गुढीपाडवा निमित्त वेरूळ येथे संकल्प सोहळ्याचे आयोजन… ** अमर आढाव ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होत
Read More...

युद्धाची झळ कमी करण्यासाठी समर्थ सेवेकऱ्यांची अध्यात्मिक सेवा

प्रत्यंगिरा मातेस चंडी यागाच्या माध्यमातून साकडे ** एनजीएन न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : सध्या सुरू असलेल्या अमेरिका,इसराइल आणि इराण युद्धामुळे जगभर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीचा सामना भारतातील सर्वसामान्य
Read More...

समर्थ सेवा मार्गाच्या महिला मेळाव्यात 9000 भगिनींचा सहभाग

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम; महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून सहभाग नोंद ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील समर्थ गुरुपीठात जागतिक महिला दिनानिमित्त
Read More...

कामदा एकादशीला भव्य गरुड रथयात्रा; नियोजन बैठक उत्साहात

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : रामनवमीनंतर दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गरुड रथोत्सवाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक शनिवारी ( दि. २८ ) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत श्री काळाराम मंदिर
Read More...

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर ४१ तास खुले; व्हीआयपी दर्शन बंद

देवस्थान ट्रस्ट ; गर्भगृह आणि देणगी दर्शन व्यवस्थाही राहणार बंद नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ४१ तास भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
Read More...

भारतीय संस्कृतीचे आचरण करणे काळाची गरज : शांतिगिरीजी महाराज 

तुळजाभवानी माता व दक्षिणाभिमुख हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ** अमर आढाव ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क भारतीय संस्कृतीचे आचरण करणे  काळाची गरज आहे, मंदिरे ही संस्कारांची केंद्र आहेत. या संस्कार केंद्रांचे जतन व्हायला
Read More...

नववर्षारंभी श्री स्वामी समर्थ केंद्रांवर हजारोंची उपस्थिती

गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी चढाओढ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क 2026 च्या प्रारंभी आज सर्वच श्री स्वामी समर्थ केंद्रात आबालवृद्ध सेवेकरी, भाविक आणि नागरिकांनी दिवसभर गर्दी केली. नववर्षाच्या प्रथम दिनी श्री स्वामी
Read More...