NGN News
Latest Marathi News
Browsing Category

कृषी

महिंद्रा ट्रॅक्टर्सने OJA 2130 ट्रॅक्टर मालिकेचे उत्पादन वाढवले

आगामी हंगामात वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय उद्देशपूर्ण पद्धतीने तयार केलेली OJA 2130 ट्रॅक्टर मालिका भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्पादकता,आराम वाढवून किंमतीच्या दृष्टीने किफायतशीर अशी डिझाइन करण्यात आली आहे. कार्यक्षमता आणि
Read More...

लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाइल’ आंदोलन

कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधले; केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर
Read More...

नाशिकमधून द्राक्ष निर्यात संथ; उत्पादनात ५० टक्के घट

सहा महिने लांबलेल्या पावसाचा फटका; आतापर्यंत सुमारे ४२०२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात ** राकेश बोरा लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क सहा महिने सतत सुरू राहिलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला
Read More...

कृषी महोत्सव रोजगार मेळाव्यात 1550 युवक सहभागी; 110 जणांना रोजगार  

आबासाहेब व चंद्रकांत दादा मोरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 1550 युवकांनी सहभागी
Read More...

भारताची थोर कृषी संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहचावी : गुरुमाऊली

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवास उत्तम प्रतिसाद; शेतकरी, विद्यार्थी, शेतकऱ्यांची भेट नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क भारताला थोर कृषी संस्कृती लाभली असून ती नवीन पिढीपर्यंत पोहचावी यासाठीच सेवामार्गाच्या वतीने कृषी
Read More...

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन

भौतिक प्रगती बरोबरच आरोग्याचा ऱ्हास : नरहरी झिरवाळ नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क "शेतकऱ्यांनी आज आर्थिक संपन्नता आणि भौतिक प्रगती साधली. बंगले, गाड्या, भौतिक सुखाची सर्व साधने मिळवली; परंतु त्याबरोबरच दुसऱ्या बाजूने आपण आपल्या
Read More...

समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन

पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी उत्कर्षासाठी भरगच्च उपक्रम नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या
Read More...

नाशिक दुग्धस्पर्धेत संगमनेरच्या शेतकऱ्याने पटकावला दुहेरी मान

सूरज शिंदे यांच्या दोन गाईंचे अनुक्रमे ४२.३ लिटर आणि ४२.२ लिटर दूध उत्पादन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील दुग्धशेतकरी सूरज बाळासाहेब शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित भव्य पशु–पक्षी
Read More...

लवचिकतेसह 2026 साठी भारताच्या पीक संरक्षण धोरणाची पुनर्रचना

राजवेलू एनके, मुख्य कार्यकारी अधिकारी - पीक संरक्षण व्यवसाय, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड ** एनजीएन न्यूज नेटवर्क भारतातील पीक संरक्षणाचे स्वरूप मूलभूतपणे बदलले आहे - पिके वाचवण्यापासून ते हवामानातील अस्थिरता, मजूर टंचाई आणि जमिनीच्या
Read More...

नाशिक विभागातील १५.८० लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४७४ कोटीं

राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा; सर्वाधिक ८४६ कोटी अहिल्यानगरला नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार, नाशिक
Read More...