NGN News
Latest Marathi News
Browsing Category

राजकीय

एकनाथ शिंदेंची ‘ती’ भेट केसरकरांच्या आग्रहास्तव : विखे- पाटील

खरातबाबत शिंदे तेव्हा अनभिज्ञ असल्याचा दावा ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते तेव्हा मंत्रीपदावर असलेल्या दीपक केसरकर यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही सगळे अशोक खरातला भेटायला
Read More...

शिवसेना ( उबाठा ) नाशिक जिल्हा संपर्क उपनेतेपदी मिर्लेकर

उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये नियुक्ती; संघटना पुनर्बांधणीचे आव्हान ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : शिवसेना ( उबाठा ) नाशिक जिल्हा संपर्क उपनेतेपदी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
Read More...

जिल्हा शिवसेनेत खांदेपालट; आ. कांदे, भाऊसाहेब चौधरी नवे सुभेदार

नाशिक लोकसभा क्षेत्र संपर्क नेतेपदी आ. कांदे; दिंडोरी-धुळ्याची जबाबदारी भाऊसाहेब चौधरींकडे ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांत चांगले यश मिळवल्यानंतर शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या
Read More...

इगतपुरीतील भाजप कार्यकर्ते किरण फलटणकर यांची हकालपट्टी

नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ** एनजीएन न्यूज नेटवर्क इगतपुरी : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केल्याने तसेच निवडणुकीनंतरही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने कार्यकर्ते
Read More...

रविंद्र पगार यांच्या जाण्याने अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले : छगन भुजबळ

सर्वपक्षीय नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : सोन्यासारखी माणसे अकाली निधनाने आपल्याला सोडून जात आहे. ही आपल्यासाठी अतिशय दु:खद घटना आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीशी कायम एकनिष्ठ राहिलेले
Read More...

७ जागांसाठी ७ अर्ज; महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध

भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि 'मविआ' चे प्रत्येकी एक उमेदवार वरिष्ठ सभागृहात मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल
Read More...

नाशिक महापालिका ‘स्थायी’ सभापतीपदाची माळ सानप यांच्या गळ्यात

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतल्याची बक्षिसी बुधवारी होणार अधिकृत शिक्कामोर्तब नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच भाजपचा
Read More...

माणिकराव कोकाटे यांच्यापाठोपाठ नरहरी झिरवाळ अडचणीत

लाचप्रकरण अंगलट येणार की मंत्रीपदी कायम राहणार ? समर्थकांत धाकधूक वाढली ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : ऐन अधिवेशन काळात विधिमंडळ सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आधी मंत्रालय बदल आणि लगोलग मंत्रिपदावरून
Read More...

पांढरे निशाण की भविष्यातील वावटळाचे बीजारोपण ? ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क पक्षातील ज्येष्ठता अव्हेरून वाट्याला येऊ पाहणारे उपमहापौरपद नाकारल्याच्या निषेधार्थ शिन्देसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखांनी उगारलेली बंडाची तलवार काही तासांतच म्यान केली. यामुळे अगदी अखेरच्या क्षणी महापालिकेत
Read More...

प्रवीण तिदमे यांचा ‘यु टर्न’; दोन्ही पदांवर कायम राहणार

राजीनाम्याचा निर्णय मागे; वरिष्ठांशी बोलणे झाल्याचा निर्वाळा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क उपमहापौर निवडणुकीत निष्ठा आणि ज्येष्ठत्व नाकारल्याच्या कारणावरून राजीनामास्त्र उपसलेल्या शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी अखेर
Read More...