NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

135 महिलांची लाखोंची फसवणूक; भामट्याची कोठडीत रवानगी

बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील प्रकार ** श्रीकांत रौंदळ सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क लघु उद्योगासाठी कर्ज मिळवून देतो अशी बतावणी करून बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील महिलांना लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या शुभम प्रकाश देवरे
Read More...

विंचूर एमआयडीसीत ४९ लाखांचा एमडी ड्रग्स साठा जप्त

ग्रामीण पोलिस अधीक्षक विशेष पथकाची धडक कारवाई ** मच्छिंद्र साळुंके विंचूर | एनजीएन न्यूज नेटवर्क ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (नाशिक ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली
Read More...

‘प्रचाराला फिरायचे नाही’ धमकावत ‘आप’ उमेदवारावर बंदूक रोखली

प्रभाग क्रमांक 11 मधील घटना; संशयित तरुण लोंढे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक रोखून धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना प्रभाग
Read More...

दिंडोरीजवळ स्कार्पिओ- ईरटीगा भीषण अपघातात ४ जण ठार

ओव्हरटेक करताना धडक ; 6 जण जखमी; 4 जणांची प्रकृती गंभीर दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण शिवारात चाचडगाव टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने
Read More...

सटाण्याजवळ अज्ञात वाहन धडकेत मोटरसायकलवरील दाम्पत्य ठार

** श्रीकांत रौंदळ सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटर सायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. संदीप गावित(३५) आणि आशाबाई संदीप गावित (३२) रा. अमली पाडा विसरवाडी ता.
Read More...

ठेंगोडा -सटाणा रस्त्यावर ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात एक ठार

ठेंगोडा येथील इरफान इस्माईल पिंजारी जागीच ठार;दोघे जखमी ** पंडित पाठक लोहोणेर एनजीएन न्यूज नेटवर्क : शिर्डी साक्री जी ७५२ या राष्ट्रीय महामार्गावरील ठेंगोडा-सटाणा रस्त्यावरील तुर्की हुडी परिसरात सोमवारी सकाळी दहा वाजेच्या
Read More...

धनंजय तुंगार खूनप्रकरणी आरोपीस आजन्म कारावासासह दंडात्मक सजा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आर्थिक वादातून त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी समीर भालचंद्र गोंदके ( १९) याला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आजन्म कारावासासह
Read More...

महापालिका निवडणुक पार्श्वभूमीवर १२५ सराईत गुन्हेगार हद्दपार

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची माहिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी महापालिका निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून १२५ सराईत
Read More...

कसे तयार होतात सिरीयल किलर? जाणून घेऊ मानसशास्त्र.. ( विशेष )

** एनजीएन न्यूज नेटवर्क सिरीयल किलर (Serial Killer) ही संकल्पना जितकी भयंकर आहे, तितकीच ती मानवी मानसिकतेच्या दृष्टीने गुंतागुंतीची आहे. सिरीयल किलर म्हणजे अशी व्यक्ती जी ठराविक कालावधीच्या अंतराने (Cooling-off period) तीन किंवा
Read More...

हातभट्टीची दारू प्यायले.. दारूबंदी असलेल्या शेमळीत ७ जणांना विषबाधा

** श्रीकांत रौंदळ सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क तालुक्यातील जुनी शेमळी येथे हातभट्टीची दारू प्यायल्याने ७ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी (दि.२४) रात्री उघडकीस आला. यातील दोघा जणांची प्रकृती सुधारली असली तरी इतरांवर खाजगी
Read More...