Browsing Category
क्राईम
मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी पार्ट्या आणि प्रलोभनांचा फंडा
'टीसीएस' प्रकरणी एसआयटीच्या हाती महत्वाची माहिती
त्र्यंबकेश्वर रोडवरील 'हॉटेल आनंद रिसॉर्ट' वर धडक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी चर्चेत आलेल्या 'टीसीएस' कंपनीतील कारनाम्यांचा छडा लावताना!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘टीसीएस’ च्या वरिष्ठ पथकाकडून कंपनीची ‘झाडाझडती’
१५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' चे आदेश; राष्ट्रीय महिला आयोगाकडून प्रकारची दखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील नामांकित टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
निदा खान टीसीएस प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’; छळाच्या 70 हून अधिक…
आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न; ७८ संशयास्पद कॉल रेकॉर्ड, ई-मेल्स आणि चॅट्स जप्त
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात एचआर व्यवस्थापक आणि सहायक महाव्यवस्थापक यांनी छळाच्या 70 हून अधिक संदेशांकडे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
तिसऱ्या गुन्ह्यासाठी खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला
18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे हजेरी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर, आज मंगळवारी अशोक खरातला 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे जिल्हा न्यायालयात हजर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, समता पतसंस्थेत पायही ठेवलेला नाही
दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचा दावा ; शिर्डी पोलिसांकडून आठ तास चौकशी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : समता पतसंस्थेत मी कधीही गेलेली नाही, माझ्या नावावरील खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला, असा थेट दावा संशयित खातेदार!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ईशानेश्वर मंदिर, कार्यालय, फार्म हाऊससह भूखंडांवर ‘ईडी’ची वक्रदृष्टी
खरातच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता; बेकायदेशीर संपत्तीचा शोध सुरु
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदूबाबा तह स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याभोवती एसआयटी पाठोपाठ आता सक्तवसुली संचालनालय अर्थात 'ईडी' ने आपला चौकशीचा फास!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अरेरे ! पिकअप जळून चौघे मृत्यूमुखी; जागरणाहून परतताना दुर्घटना..
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील कुटुंबीयांवर काळाचा घाला; सात जण जखमी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सिन्नर : विशेष प्रतिनिधी जागरण-गोंधळ कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील पंचाळे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रतिभा चाकणकर हाजीर हो ! शिर्डी पोलिसांचा चौकशीसाठी पुकारा
समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी 'हजेरी' होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चौकशी परिघात अखेर चाकणकर भगिनींची एन्ट्री झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषणासोबत धर्मांतरासाठी तरुणींचे ‘ब्रेनवॉश’
कंपनीतील टोळीचे कारनामे; 'विशिष्ट' तरुणींची मदत घेतल्याचीही माहिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील बहुचर्चित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषणासोबत तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा कट असल्याचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नोकरीच्या आमिषाने एरंडेकडून नऊ जणांना १३.८० लाखांचा चुना
दोन लाखांना नाडल्या गेलेल्या महिलेची गुरुवारी मध्यरात्री पोलिसांत तक्रार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : विविध कारणांनी सुमारे शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या कथित माध्यमकर्मी रवींद्र एरंडे याने नोकरी लावून देण्याच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...