NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

धक्कादायक ! ७० कोटींच्या कंत्राटावर कुंभमेळा आयुक्तांची बनावट स्वाक्षरी

डॉ. गेडाम यांनीच 'स्पेलिंग मिस्टेक'वरून केला भंडाफोड; अज्ञाताविरोधात गुन्हा ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने
Read More...

‘युनिगॅदर’ने केला घात; संशयिताकडून महिलेवर अत्याचार

नाशकात ३३ वर्षीय संशयित सिद्धार्थ पवारवर गुन्हा दाखल ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका नराधमाने पीडितेवर अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून
Read More...

संशयितांकडून पिडीतेला ‘हनिया’चे बिरूद; मलेशियाला पाठवण्याचा होता डाव

टीसीएस प्रकरण : धर्मांतर कागदपत्रांतील काही बाबी मालेगावशी संबंधित ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, धर्मांतर कागदपत्रांतील काही बाबी
Read More...

निदा खानला जेल की बेल, आता 2 मे रोजी होणार फैसला !

अटकपूर्व जमीन अर्जावरील निकाल नाशिक रोड न्यायालयाने राखून ठेवला ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर यांमुळे राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जमीन
Read More...

लिफ्ट अपघातात महिला कर्मचारी गंभीर जखमी

मणक्याला गंभीर दुखापत; लेकाने फोडला हंबरडा ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : आडगाव परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात लिफ्ट अपघात होवून एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ज्योती शिवाजी आहिरे (५०, रा.
Read More...

आधी ऑफिसबॉय, आता कुक खरातच्या मुळावर; काळ्या कृत्यांचा भंडाफोड

फार्महाऊसवरील संशयास्पद सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : महिला लैंगिक शोषण, बेनामी मालमत्ता आणि भक्तांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचा पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण
Read More...

धक्कादायक ! पीडितांच्या गर्भपातासाठी खरातला डॉक्टर्सकडून हातभार

एसआयटी तपासात निष्पन्न; सोनोग्राफी सेंटर्स चालक देखील रडारवर ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : पीडित महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांचे गर्भपात करण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात याने शहरातील काही डॉक्टरांची मदत घेतल्याची माहिती पुढे
Read More...

करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबावर गुन्हा दाखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क लासलगाव : राकेश बोरा आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली ‘करणीबाधा’ची भीती दाखवून एका २८ वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणात लासलगाव पोलिस ठाण्यात भोंदू बाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप
Read More...

कल्पना खरात हिची अटक अटळ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तिने केलेला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज राहता ( जि. अहिल्यानगर ) येथील न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे तिची अटक अटळ असल्याचे
Read More...

‘पॉश’ नियमाला टीसीएस कंपनीकडून फाटा; महिला आयोगाकडून दखल

पुणे आणि नाशिक कार्यालयांत एकच समिती; चैनानी कडून पीडितांच्या तक्रारींकडे डोळेझाक ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : नियमानुसार, पुणे आणि नाशिक कार्यालयांत ‘पॉश’ (लैंगिक छळ प्रतिबंधक समिती) समिती स्वतंत्र स्वरुपात असणे अनिवार्य
Read More...