Browsing Category
इतर
उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती गंभीर : आ. तांबे
बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही; २५ मे पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
युवाचा वेगळा अंदाज : नवनीततर्फे नारुटो कलेक्शनचे अनावरण
अभ्यासाच्या प्रत्येक टेबलला लागणार शिनोबीची शिस्त
हिडन लीफ व्हिलेजच्या दंतकथात्मक तत्त्वज्ञानातून प्रेरित नवी मालिका; विद्यार्थ्यांना आपला ‘निंजा वे’ साध्य करण्यासाठी, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ~!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
त्र्यंबकमध्ये अतिक्रमणांवर हातोडा; दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती
रस्ते मोकळा श्वास घेणार; भाविक सुरक्षितता आणि सुलभ हालचालीस मदत होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच दररोज त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा बहाल करण्यास ‘निटा’ सरसावली
आस्थापनांत कार्यसंस्कृती निर्माणावर बैठकीत मतैक्य
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेने नाशिक हादरल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आयटी असोसिएशन अर्थात 'निटा' ने महिला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जगासमोरील तिसऱ्या महायुद्धाचे संकट कायम : गुरुमाऊली
स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाची सांगता; 50 लाख सेवेकऱ्याचं श्रीगुरुचरित्र पारायण
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अमेरिका, इस्राईल, इराण या देशांमधील संघर्षामुळे आज संपूर्ण जग अस्वस्थ असून जगाची तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल सुरु!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सामाजिक सुविधांसाठी राखीव भूखंडावर अनधिकृत मंगल कार्यालय
नवीन नाशिक परिसरात नगरसेवकासह जमीन मालकाकडून नियम धाब्यावर
विधान परिषदेत 'लक्षवेधी'द्वारे मुद्दा उपस्थित; महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश
नाशिक : क्रीडा आणि सामाजिक सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत मंगल कार्यालय!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सगुणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आंबेडकर-फुले संयुक्त जयंती उत्सव
महापौर-उपमहापौरांसह मान्यवरांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सगुणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नाशिक शहरात सामाजिक समानता व शिक्षण क्रांतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दर्शनाचा काळाबाजार अंगलट; त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त गजाआड
पुरुषोत्तम कडलग याला त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अटक; विश्वस्तानेच बाजार मांडल्याने संताप व्यक्त
** एनजीएन न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : दर्शनासाठी आलेल्या भाविकाची व्हीआयपी दर्शन नावाखाली आमिष दाखवून फसवणूक प्रकरणात त्र्यंबकेश्वर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
त्र्यंबकेश्वरमधील दुर्गम भागात स्मशानभूमी शेडचे लोकार्पण
लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनचा सेवाभावी उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कुत्तरमाळ या दुर्गम आदिवासी भागात लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन व सेवा संकल्प समिती यांच्या संयुक्त!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एसएमबीटी’मध्ये आता प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ डॉ. संदीप इशी यांची सेवा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नंदी हिल्स | मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा अनुभव असलेले आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि प्रख्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. संदीप इशी आता एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटल व कॅन्सर!-->!-->!-->…
Read More...
Read More...