Browsing Category
इतर
आळंदी येथे ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’ चा दिमाखदार शुभारंभ
आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य शुभारंभ सोहळा
मराठी शाळा आणि मराठी उद्योगांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आळंदी येथील फ्रुटवाले!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बारावी परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी; नाशिक विभाग @ 90.72 टक्के
* * एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावी परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के तर नाशिक विभागाचा निकाल 90.72 टक्के लागला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वर्ल्ड युनिव्हर्सिटी चेस टीम चॅम्पियनशिपसाठी ‘एमयूएचएस’ संघ सहभागी
५ जणांच्या चमूची निवड; ९ मे रोजी व्हर्चुअल पद्धतीने सहभागी होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : कझागिस्तान येथे होणाऱ्या फिडे वर्ल्ड युनिव्हर्सिटी चेस टीम चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पी.डी. गांगुर्डे सोशल ग्रुपतर्फे बौद्धपौर्णिमा साजरी; मान्यवरांची उपस्थिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पी.डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व परिवार यांच्या वतिने बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने परित्राण पाठ सूत्रपठन हा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मंगलमय दिनी भगवान बुद्धांच्या करुणामय संदेशाने आपल्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आयएमआरटी येथे दिव्यांगांच्या शिक्षकांसाठी उद्बोधन शिबिर
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रबोधिनी ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयएमआरटी येथे दिव्यांगांच्या शिक्षकांसाठी उदबोधन शिबिराचे नुकतेचआयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशनचे ‘एनलाइट गरुड’ लॉन्च
हायब्रिड इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक चांगली व्हिजिबिलिटी देणारे प्लॅटफॉर्म असल्याचा दावा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
तंत्रज्ञानाचे वातावरण अधिक गुंतागुंतीचे होत असताना, विविध इन्फ्रास्ट्रक्चर स्तरांवरील सिस्टीम परफॉर्मन्स समजून!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
निवासी प्रकल्पात विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांसाठी होस्टेलचा घाट ?
भाजपसह स्थानिक रहिवाशांचा विरोध; बिल्डरकडून मात्र इन्कार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: शहरातील अत्यंत गजबजलेल्या उंटवाडी परिसरातील 'सेंट्रल पार्क' या उच्चभ्रू निवासी प्रकल्पात विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांसाठी निवासी वस्तीगृह!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ येत्या शुक्रवारपासून
दिग्गज वक्त्त्यांची विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण व्याख्याने श्रोत्यांना रिझवणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ येत्या शुक्रवार (दि. १ मे)पासून सुरू होत आहे. सकस,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मृणाल पाटील लिखित ‘तिचं मन तिचं आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन
मान्यवरांसह साहित्यप्रेमींची उपस्थिती; पाटील यांना पुढील साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नवोदित लेखिका मृणाल पाटील यांच्या ‘तिचं मन तिचं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. २५) गोविंदनगर येथील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
क्रॉस जीन्सने नाशिकमधील सिटी सेंटर मॉलमध्ये नवीन स्टोअर उघडले
महाराष्ट्रातील रिटेल उपस्थिती वाढवली; आधुनिक डेनिम आणि कॅज्युअल कपड्यांची रेंज पाहायला मिळणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील प्रमुख महिलांच्या कपड्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या क्रॉस जीन्स ने नाशिकमधील सिटी सेंटर मॉलमध्ये!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...