Browsing Category
इतर
Outstanding SSC Board Result at St. Francis High School
Tanvi Ingale secured the First Rank in the school with an outstanding 98.80% marks
Samiksha Shinde achieved the Second Rank with 98%
Nashik : NGN News Network
St. Francis High School, Rane Nagar, has once again brought!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भारतीय उद्योगांना जागतिक संधी विस्तारासाठी वॉलमार्टकडून ‘ग्रोथ समिट’
वॉलमार्ट वृद्धीमधून देशातील ११५,०००+ एमएसएमईंचे सबलीकरण
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वॉलमार्टने आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'वॉलमार्ट ग्रोथ समिट – इंडिया २०२६' च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले. या कार्यक्रमात देशांतर्गत आणि!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एसएमबीटी’ मध्ये पाच हजार गुंतागुंतीच्या हृदयविकार शस्रक्रिया यशस्वी
रीडू आणि कार्डियाक ट्युमर सारख्या क्लिष्ट शस्रक्रियांचा समावेश; योजनेंतर्गत मोफत उपचार
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क हृदयविकार हा शब्द उच्चारताच सर्वसामान्य रुग्णांच्या मनात मोठी भीती निर्माण होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि निष्णात!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सुनेत्रा वहिनींचा राष्ट्रीय विक्रम; करूणा मुंडे, बिचुकलेना किती मते ?
** एनजीएन न्यूज नेटवर्क
पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २४ च्या फेरीअखेर जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी २ लाख १८ हजार ९३०!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महापालिका शिक्षिकेचे ‘मिशन मोबाईलमुक्ती’; गावात रंगवल्या ज्ञानाच्या भिंती
आनंदवली येथील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या उपक्रमाचे कौतुक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कैद्यांच्या मनात प्रवेशल्यानेच ‘तुरुंगरंग’ लिहिण्याची प्रेरणा : ॲड. पाटील
स्व. प्रतापराव वाढणे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत प्रतिपादन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रतापराव वाढणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत माजी आयपीएस!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेवाभावी वृत्तीने केलेले काम एकप्रकारे अध्यात्मच : गोरवाडकर
स्व प्रतापराव वाढणे व्याख्यानमालेत प्रतिपादन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : कुठल्याही प्रकारची सेवा केली तरी ती परमेश्वर पर्यंत पोहचते, मग त्यात उपासनाच केली पाहिजे असे नाही, तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे अथवा सेवाभावी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
म्हाडा भूखंड घोटाळ्यात पोलिसांकडून नायब तहसीलदारास अटक
बनावट कागदपत्रात फेरफार नोंदी केल्याचा आरोप; तीन दिवसांची कोठडी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील बहुचर्चित म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील ४९ पैकी ३१ प्रकरणांत बनावट कागदपत्रात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. यांचे देवलोक गमन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
जैन महासाध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांचे 1 मे 2026 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी पुणे येथे देवलोक गमन झाले. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे त्यामुळेच एक मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक!-->!-->!-->…
Read More...
Read More...
लासलगावमधील व्यापारी सुरेशचंद नहाटा यांचे मरणोत्तर नेत्रदान
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
येथील प्रख्यात व्यापारी सुरेशचंद जवानमल नहाटा (वय ६७) यांचे गेल्या ३० एप्रिल रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नहाटा कुटुंबीयांनी अत्यंत उदात्त भूमिका घेत नेत्रदानाचा निर्णय!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...