Browsing Category
इतर
वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी; भोंदूबाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश
वन्यजीवांचे अवयव जप्त; वनविभाग पथकाची कारवाई
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : इगतपुरी परिसरात वनविभागाने एका भोंदू बाबावर धडक कारवाई करत त्याच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. चंद्रकांत राजेंद्र माळी ( 33) याला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पक्षविस्ताराच्या वाटेवर गटबाजीचे काटे .. ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
भाजपचे बोट धरून राज्याच्या राजकारणात बऱ्यापैकी पाय रोवलेल्या एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेला आता विस्ताराचे वेध लागले आहेत. त्यासाठी जोर-बैठका, मेळावे आयोजित करून रणनीती आखण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्याचाच भाग!-->!-->!-->…
Read More...
Read More...
यजुर्वेद मंदिरात रंगला १९ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा
स्मिता चंद्रात्रे, रवींद्र कुलकर्णी यांना ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शुक्ल यजूर्वेदिय मध्यंदिन ब्राह्मण संस्था, नाशिक यांच्या वतीने यजुर्वेद मंदिर येथे १९ बटूंचे सामूहिक व्रतबंध सोहळा धार्मिक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...