Browsing Category
इतर
लासलगाव केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणेश फड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव केमिस्ट असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी गणेश फड, उपाध्यक्षपदी संदीप ठोंबरे, सचिवपदी शेखर!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत ५ हजार तास श्रमदान
वेरूळ येथील आश्रमात भव्य श्रमदान मोहीम संपन्न
** एनजीएन न्यूज नेटवर्क
ओझर : अमर आढाव कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी सुरू केलेली श्रमदानाची पवित्र परंपरा त्यांचे उत्तराधिकारी अनंत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बीपीसीएलकडून महाराष्ट्रात इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित
इंधन वापरातील वाढ राज्यातील वाढती वाहतूक आणि आर्थिक प्रगतीचे संकेत दर्शवते
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीतील कंपनी आणि महारत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे नूतन शैक्षणिक वर्षास जल्लोषात सुरुवात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज पासून सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर नाशिक येथे आज नूतन शैक्षणिक वर्षास जल्लोषात सुरुवात झाली. दीड महिन्याच्या दीर्घकालीन उन्हाळी सुट्टीनंतर नाशिक मधील सर्व शाळांमध्ये!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे सेंट फ्रान्सिस हायस्कूल विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे शाळेचे संस्थापक डॉक्टर अगस्तीन पिंटो सर, संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे जागतिक पर्यावरण दिन दिनांक5 जून या दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाने अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जागतिक भूक दिनानिमित्त, मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगर फ्री वर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदीला नवसंजीवनी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नंदिनी नदी स्वच्छता अभियान!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकमधील बडे बिल्डर्स संकटात; ‘एमपीआयडी’अंतर्गत गुन्हा
एनए प्लॉट नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; बांधकाम व्यवसायाला हादरा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : एनए प्लॉट बनवून देण्याचे आणि विक्रीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील नामांकित!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पंकजा राजेभाऊ देशमुख यांना पीएचडी पदवी प्रदान
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लोहोणेर : येथील कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगणक शास्त्र येथे कार्यरत असलेल्या प्रा.पंकजा राजेभाऊ देशमुख यांना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी जयपुर यांच्याकडून!-->!-->!-->…
Read More...
Read More...
स्टार हेल्थची महाराष्ट्रात १५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे
२० वर्षांत ४५०० हून अधिक व्यक्तींची तपासणी
पुणे, सातारा, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि बीड यांच्यासह महाराष्ट्रातील १५ ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे ४,५०० हून अधिक व्यक्तींनी आरोग्य!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...