Browsing Category
इतर
सिंहस्थ तयारीत नियोजनाचा ‘कुंभकर्ण’ ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
** सिंहस्थासाठी 35 हजार कोटींची तरतूद प्रश्नचिन्हांकित.. पृथ्वीराज चव्हाण
** सिंहस्थ संबंधित कामांत मोठा भ्रष्टाचार.. संजय राऊत
** सिंहस्थाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीचा अपव्यय.. हर्षवर्धन सपकाळ
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पाथर्डी मंडल भाजपातर्फे रक्षाबंधनानिमित्त महिलांना राखी वाटप
** एनजीएन न्यूज नेटवर्क
बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा स्नेह आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश
नाशिक : भारतीय जनता पार्टी पाथर्डी मंडलाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) सायंकाळी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महावीर महाविद्यालयाची शर्वरी आमले जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
येथील श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इ.11 वी ची विद्यार्थिनी शर्वरी रत्नाकर आमले हिने नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
शेतकरी उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान, संशोधनाचा उपयोग आवश्यक : मुख्यमंत्री
मविप्र समाज संस्थेच्या कृषी महाविद्यालय इमारतीचे थाटात उद्घाटन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत NEDA चा रक्षाबंधन उपक्रम
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक इव्हेंट्स अँड डेकोर असोसिएशन (NEDA) तर्फे विद्या प्रबोधिनी स्कूलमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी NEDA सदस्यांना प्रेमाने राखी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मानसिकदृष्ट्या दरिद्री लोक कसे ओळखावेत ( विशेष/मीनाक्षी जगदाळे)
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मानसिक दृष्टीने दरिद्री असणे म्हणजे पैशांची अथवा भौतिक गोष्टींची कमतरता नसून विचारांची, दृष्टिकोनाची आणि भावनांची गरिबी असणे होय. अशी मानसिकता असलेल्या व्यक्ती सकारात्मकता, समाधान आणि इतरांच्या प्रगतीचा स्वीकार!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथे स्थापना दिवस उत्साहात
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे संस्थापक ऑगस्टिन पिंटो यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेचा स्थापना दिवस आज दिनांक २७/८ /२०२६ रोजी साजरा करण्यात आला.
या दिवशी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
कोटक बिझलॅब्स सीझन ३ चा राष्ट्रीय स्तरावर विस्तार
१०० हून अधिक स्टार्टअप्सना पाठबळ देणार
आयआयएम कलकत्ता इनोव्हेशन पार्क पूर्व आणि ईशान्य भारतात पोहोच वाढवण्यासाठी कोटकच्या या प्रमुख सीएसआर उपक्रमात इनक्युबेटर पार्टनर म्हणून सहभागी
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
कोटक महिंद्रा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मिशन स्कॉलरशिपला माजी विद्यार्थ्यांची साद; ७९ विद्यार्थ्यांना ५० हजारांची मदत
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या ‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमाला श्रीराम विद्यालय, पंचवटीच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इगतपुरीचे मदतमित्र व मानवेढे शाळेचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रियकरासाठी मध्यरात्री ‘अमरधाम’मध्ये अघोरी पूजा; पैसे गेले, प्रेमही दुरावले !
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रियकरासोबत विवाह जमवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करून पीडित महिलेकडून 77 हजार रुपये!-->!-->!-->…
Read More...
Read More...