NGN News
Latest Marathi News
Browsing Category

इतर

कवितेच्या कार्यशाळेत संवेदनशीलता आणि विचारांचा जागर

राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ-सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने उपक्रम नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, प्रेम, वेदना, आशा आणि सामाजिक वास्तव यांचे शब्दरूप म्हणजे कविता. माणसाला संवेदनशील, 
Read More...

आदी घटकर्णा ट्रस्ट – जनसेवा प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण भागात ब्लॅंकेट वाटप

** राहुल सुराणा घोटी : एनजीएन न्यूज नेटवर्क आदी घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी माता बहिणींना उबदार कपड्यांचे वाटप
Read More...

राज्य सरकारने चंदन शेतीस अनुदान द्यावे : महंत नामदेव शास्ञी

वनश्री राम सुरसे वावी यांच्या चंदन शेतीस भेटवावी / संतोष बिरे ** एनजीएन न्यूज नेटवर्क सिन्नर तालुक्यातील वावी येथे सद्‌गुरु गंगागिरी महाराज व वै. रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन
Read More...

नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

तरलतेच्या गंभीर समस्येनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क तरलतेच्या गंभीर समस्येनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत.
Read More...

के के वाघ स्मृती चषक स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क के के वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांचे संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ सालच्या क. का. वाघ स्मृती चषक अर्थात पद्मश्री 
Read More...

सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथे शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा दिन विद्यालयाचे संस्थापक डॉ. ऑगस्टीन पिंटो, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनाद्वारे पूर्व प्राथमिक व प्राथमिक
Read More...

खासगी आस्थापनांची SHE BOX PORTAL वर नोंदणी अनिवार्य; अन्यथा..

50 हजार रुपये दंडात्मक कारवाईचा इशारा नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कलम 4 अन्वये ज्या कार्यालयांमध्ये 10 किंवा
Read More...

चेतक फेस्टिव्हल स्पेशल ! राजेशाही थाटाच्या ‘ब्रह्मास’ चे मूल्य १५ कोटी..

अश्व पंढरीत ३२०० घोडे दाखल ; ब्रह्मासचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत नंदुरबार : विशेष प्रतिनिधी दररोज प्यायला दहा लिटर दूध, दोन वेळा मसाज, खास वातानुकूलित कक्ष अन् दिमतीला चार सेवेकरी, साधा आहार परंतू महिन्याला खर्च एक लाखाहून
Read More...

गोदामाई प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सृष्टी देव यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार

गोदावरी स्वच्छता अभियानाची दखल; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क भारत सरकार प्रमाणित राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या जिल्हा कार्याध्यक्ष सृष्टी देव यांना जाहीर झाला आहे.
Read More...

वावी येथे उद्यापासून रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह

नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी ; जगद्गुरु संत तुकाराम महाराज चरित्र कथा आणि ज्ञानयज्ञ ** संतोष बिरे वावी : एनजीएन न्यूज नेटवर्क सिन्नर तालुक्यातील वावी येथे सिद्ध योगी सद्गुरु गंगागिरीजी महाराज व वै रामगिरी महाराज वावीकर
Read More...