Browsing Category
इतर
गोदरेज कॅपिटलच्या आरोहीचा बुकिंगमध्ये 1,000 कोटींचा टप्पा पार
पदार्पणातच नाशिकमधून उत्तम प्रतिसाद
552 कोटी रुपयांचा मालमत्ता आधार तयार केला तर 1,600 हून अधिक ग्राहक जोडले
कंपनी 2028 पर्यंत 10,000 हून अधिक ग्राहक जोडण्याच्या मार्गावर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गोदरेज कॅपिटलचा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सिन्नर औष्णिक प्रकल्पावर एनसीएलटीची मोहर; प्रकल्प महजेनकोकडेच
सिन्नर : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिवाळखोरीत गेलेल्या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाला दीर्घ प्रतिक्षेनंतर गती मिळाली असून, एनटीपीसी आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) यांनी संयुक्तरीत्या सादर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक महापालिका शाळेत ‘माझी भाजी व माझी भाकरी’ उपक्रम
नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
मनपा शाळा क्रमांक. 51,सिन्नर फाटा, नाशिक रोड येथे माझी भाजी व माझी भाकरी हा उपक्रम घेण्यात आला. आई कशा पद्धतीने स्वयंपाक तयार करते याचे निरीक्षण विद्यार्थी करत असतात. उदा. भाकरी व पोळ्या चे पीठ कसे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या, नंतर गळफास घेत आयुष्य संपवले
देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात हृदयद्रावक घटना
** पंडित पाठक
लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतः गळफास घेत आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना देवळा तालुक्यातील फुले!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे आनंद महोत्सव साजरा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉ.अगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे दि. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगर, सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिडके!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सत्तातुराणां भयं न पर्वा ( सारीपाट / मिलिंद सजगुरे )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
महायुतीत 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे चांदा ते बांदा दरम्यान प्रत्ययास येत असलेल्या नेतेमंडळींच्या मौखिक श्रीमंतीतून अधोरेखित होत आहे. विरोधी महाविकास आघाडी जणू लोप पावली आहे आणि महायुती घटक पक्षच सत्ता सोपानावर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आगर टाकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक राहुलभाऊ दिवे आणि जेष्ठ नागरिक अरुण शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मविप्र आयएसटीईला सर्वोत्तम संस्था पुरस्कार प्रदान
पुद्दुचेरीत पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पुरस्कार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या राष्ट्रीय व्यावसायिक संस्थेतर्फे !-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांच्याकडून पाम तेल लेबल्सबाबत मिथक दूर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ग्राहकांमध्ये खाद्यतेलांबाबत वाढता गोंधळ आणि ऑनलाइन प्रसारित होणारी चुकीची माहिती पाहता मलेशियन पाम ऑईल कौन्सिल (एमपीओसी)ने नवीन सहा एपिसोड्सची पॉडकास्ट सिरीज लाँच केली आहे. या सिरीजचा भारतातील!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महात्मा ज्योतिबा फुले एक महान समाजसुधारक होते- प्राचार्य डॉ. पवार
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान असे समाजसुधारक होते.समाजातील सर्व स्तरातील जातीय भेदभाव आणि विषमता दूर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...