Browsing Category
इतर
‘कारगिल’ – एक संहारक यशोगाथा ( कारगिल दिन विशेष…२६ जुलै )
इतिहासात असे काही क्षण येतात जे फक्त युद्धाच्या रणभूमीवरच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या स्मरणात कायमचे कोरले जातात. अशाच एका थरारक, रोमांचक आणि असामान्य शौर्यगाथेने भरलेल्या पर्वाचं नाव आहे “कारगिल युद्ध”. हे केवळ शस्त्रांनी लढलेलं युद्ध!-->…
Read More...
Read More...
तिरुपती बालाजी येथे जनशांती धर्म सोहळ्याची उत्साहात सांगता
जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांच्या दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी
नाशिक : अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
लासलगावात ‘अप-डाऊन’ संस्कृती बोकाळली: नागरिक त्रस्त, शासकीय कामांचा खोळंबा
लासलगाव : राकेश बोरा
कांद्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या लासलगावात शासकीय यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महावितरणचे शहर अभियंता, तलाठी, सर्कल अधिकारी, ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, आगार व्यवस्थापक,!-->!-->!-->…
Read More...
Read More...