NGN News
Latest Marathi News

दहेगाव भरवस फाट्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ !

चाकू-गजाचा धाक दाखवत ५१ हजारांचा ऐवज लंपास ** एनजीएन न्यूज नेटवर्क विंचूर : मच्छिंद्र साळुंके नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दहेगाव, भरवस फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास तिघा अनोळखी व्यक्तींनी चाकू आणि लोखंडी गजाचा धाक…
Read More...

बाटा इंडियाचा विकासासाठी नवीन उत्पादने, चांगल्या ग्राहक अनुभवावर भर 

भारताचा विश्वासार्ह फुटवेअर ब्रँड उत्पादनांची गुणवत्ता, ग्राहकांना उत्तम खरेदी अनुभव आणि टिकाऊ व नफ्याच्या वाढीवर अधिक भर देणार नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क भारतातील विश्वासार्ह फुटवेअर ब्रँड बाटा इंडियाने आज आपल्या 93व्या वार्षिक…
Read More...

क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन…
Read More...

भाजपा पाथर्डी मंडळातर्फे ५ हजार तिरंगा ध्वजांचे वाटप

** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात यावा, या उद्देशाने भाजपा पाथर्डी मंडळातर्फे नागरिकांना तब्बल ५ हजार तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात…
Read More...

नाशवंत शेतमाल निर्यातीसाठी ‘ग्रीन चॅनेल’; नौवहन मंत्रालयाचा निर्णय

तांदूळ निर्यातीतील अडचणी सुटणार ** एनजीएन न्यूज नेटवर्क लासलगाव : राकेश बोरा तांदूळ तसेच नाशवंत कृषी मालाच्या निर्यातीदरम्यान शिपिंग कंपन्या आणि बंदरांशी संबंधित येणाऱ्या विविध अडचणींवर केंद्र सरकारने अत्यंत गांभीर्याने लक्ष…
Read More...

महाजन जिंकले, महायुती हरली ! ( प्रासंगिक/मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अडून का होईना, अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांची वर्णी लागली. गेल्या पावणेदोन वर्षांपूर्वी ज्यांच्या नियुक्तीवरून वादंग निर्माण झाला होता, महायुतीमधील दोन सहकारी पक्षांनी…
Read More...

तिढा सुटला : नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे

मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला ठेंगा ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्या पावणेदोन वर्षांपासून रखडलेल्या नाशिक पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. नाशिकची धुरा अपेक्षेप्रमाणे जलसंपदा तथा कुंभमंत्री…
Read More...

खड्डे, रस्ते दुरवस्थेविरोधात ‘उबाठा’चा ‘जनआक्रोश’ !

खा. संजय राऊत, राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपघातांच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव…
Read More...

त्र्यंबकला पुजा विधीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक

बनावट संकेतस्थळाचा आधार; देवस्थानच्या वतीने पोलीसांत तक्रार अर्ज ** एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक : बनावट संकेतस्थळ बनवून पुजा विधीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आली आहे.…
Read More...

केडीएम’च्या ‘भारत का चार्जर’ माध्यमातून 1 लाख विक्रेते भारतीय सैनिकांचा गौरव करणार

'भारत का चार्जर' उपक्रमांतर्गत, विकल्या जाणाऱ्या प्रत्येक चार्जरमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग केडीएम सशस्त्र दलाच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचे वचन देते. ज्यामुळे त्यांचे राष्ट्रव्यापी वितरक जाळे कृतज्ञता आणि राष्ट्र…
Read More...