NGN News
Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

सागर जाधव गोळीबार प्रकरण : माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक

भाजपचा दुसरा नेता गुन्ह्यात अडकल्याने शहरभर चर्चा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहराच्या पंचवटीतील फुलेनगर भागात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक
Read More...

शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारा सराईत दीपक पोकळे फरारच

पोकळे गॅंगच्या मुसक्या आवळण्याची मागणी अहिल्यानगर : एनजीएन न्यूज नेटवर्क डेअरीमध्ये दूध दिल्यानंतर आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर कुठलेही कारण नसताना धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झालेला सराईत
Read More...

बनावट कॉलसेंटर उध्वस्त; नाशिक ग्रामीण पोलिसांची इगतपुरीत कारवाई

छाप्यात २४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड आदींचा समावेश ** वाल्मिक गवांदे इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क अवैध क्रेडीट कार्ड रक्कम आणि कर्ज रिकव्हरी करणाऱ्या बनावट कॉलसेंटरचा नाशिक ग्रामीण
Read More...

सिडकोमधील पेढीतून बनावट पनीर, खवा साठा जप्त; ‘एफडीए’ची कारवाई

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा मोहिमेंतर्गत उचलले पाऊल नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी मोहिम जिल्ह्यात सुरू
Read More...

पत्नीच्या प्रेमसंबंधातून सातपूरला दिवसाढवळ्या पतीच्या अपहरणाचा प्रयत्न

प्रसंगावधान राखून पतीने काढला पळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पत्नीसोबतच्या प्रेमसंबंधातून पतीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांचा प्रयत्न फसल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील
Read More...

देवळाली हादरले.. संतापाच्या भरात सुनेकडून सासूची गळा दाबून हत्या !

आजारी सासूला कंटाळलेल्या सुनेचे दुष्कृत्य नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क सासू-सुनेमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान गळा दाबून जीवनयात्रा संपवण्यापर्यंत झाल्याची हृदयद्रावक घटना देवळाली कॅम्प येथे आडकेनगरला उघडकीस आली आहे. घटनेत
Read More...

जळगावच्या तरुणीचा हिमाचलमध्ये अपघाती मृत्यू; बसवर मोठा दगडी ढिगारा..

 जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क मूळ जळगावच्या आणि सध्या पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीचा हिमाचल प्रदेशातील भीषण अपघातात अंत झाला आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी ( २४ वर्षे ) असे या तरुणीचे नाव आहे. लक्ष्मी ही शिमला येथे
Read More...

गांजा तस्करी उघड; २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त; लासलगाव पोलिसांची कारवाई

विंचूर : मच्छिंद्र साळुंके लासलगाव पोलिसांनी गांजाच्या अवैध तस्करीवर मोठा घाव घालत दोन संशयितांना अटक करून तब्बल ₹२,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना अशी घडली :दि.२ सप्टेंबर रोजी रात्री ११.४७ वाजता पोलिसांना गुप्त माहिती
Read More...

मैत्रिणीची छेड काढणे अंगलट; नाशकात युवकाचा भरदिवसा खून

डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला; तीन अल्पवयीन युवकांकडून कृत्य नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून तीन अल्पवयीन युवकांनी एका तरुणाच्या डोक्यात सिमेंट पेव्हर ब्लॉक घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना
Read More...

सारूळ शिवारात जिलेटीन साठा हस्तगत; सात संशयितांविरोधात गुन्हा

एकूण ९५,७५० रुपये किमतीचा ऐवज जप्त नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ शिवारात पोलिसांनी जिलेटीनचा मोठा साठा हस्तगत केला आहे. कारवाईत एका पत्र्याच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त जिलेटीनच्या
Read More...