Browsing Category
इतर
हरितसंपदा निर्माणासाठी…त्र्यंबकेश्वरला जय बाबाजी भक्त परिवारातर्फे वृक्षारोपण
नाशिक : अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पावसाळी गणना ! ‘महाराष्ट्राच्या भरतपूर’मध्ये सहा हजार पक्ष्यांची नोंद
वन विभाग-नेचर क्लब ऑफ नाशिकचा संयुक्त उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून बिरूद असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात यंदा तब्बल सहा हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मराठा समाजाचा निर्धार : ३ ऑगस्टला ऐतिहासिक एकजूट घडविण्याचा संकल्प
विंचुर : मच्छिंद्र साळुंके
खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा स्मारक मंदिरात मराठा समाजाची भव्य नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस निफाड, येवला, सिन्नर तालुक्यांतील शेकडो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावत समाजाच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘एमपीसीबी’ नियम आणखी कडक करणार
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्य शासनाने प्रदूषणबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग केला आहे. एअरनॉमिक्स आज इथे संकल्पना मांडली. एमपीसीबी चे नियम माझ्या खात्याकडून कडक करण्याचा प्रयत्न असल्याची!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘सावाना’ तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सार्वजनिक वाचनालय, नाशिक ( सावाना ) च्या वतीने लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या निलिमा साठे – शिंदे व नाशिक आय.टी. आय.चे उपप्राचार्य मा.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ. अश्विनी बोरस्ते यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव; मान्यवरांकडून अभिनंदन
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक जिल्हा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महावितरण कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज मंगळवार (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मला भागवतांना अडकवण्याचे आदेश होते..माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
'भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते आणि रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट माजी एटीएस!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सात वर्षीय बालिकेच्या छातीतून काढली ‘मृत्यूची गाठ’; डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात ..
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील डॉक्टरांच्या टीमने सात वर्षीय वर्षीय बालिकेच्या छातीतून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. !-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘इगतपुरी हायवे’ तर्फे ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ उपक्रमातून समाजरक्षकांचा गौरव
इगतपुरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड (आयएचपीएल) या कंपनीने ‘सेवा भाव ही सच्ची भक्ती है’ या आपल्या उपक्रमांतर्गत २५हून अधिक अल्पज्ञात समाजसेवकांचा सन्मान केला आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाला मनापासून सलाम!-->!-->!-->…
Read More...
Read More...