Browsing Category
इतर
नाशिक- पेठ-गुजरात महामार्गाचे काम निकृष्ट; दोन महिन्यातच भेगा
नाशिक : विकास पाटील
नाशिक ते पेठ गुजरात महामार्गाचे काही दिवसांपासून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून मात्र काम झाल्यावर दोन महिन्याच्या आतच सिमेंट काँक्रिटी करण्याच्या रस्त्याला भेगा पडल्या असून हे काम निकृष्ट दर्जाचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भाक्षीचे सुपुत्र अमित रौंदळ यांना आरटीओ इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती
सटाणा : श्रीकांत रौंदळ
बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत रौंदळ यांचे चिरंजीव श्री. अमित श्रीकांत रौंदळ यांना आरटीओ इन्स्पेक्टर ( क्लास वन) या पदावर पदोन्नती मिळाली आहे. दरम्यान मुंबई सेंट्रल येथील आरटीओ!-->!-->!-->…
Read More...
Read More...
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत; शुल्क न देण्याचे आवाहन
मागणी केल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क करण्याची सूचना
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळत असून महावितरणकडून एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
विकासकामे वेळेत पूर्ण करू; साधू- महंतांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य
जिल्हाधिकारी जलज शर्मा : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संवाद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दुपारी साधू-!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ऋषीपंचमीनिमित्त कपिलधारा तीर्थावर महिलांची स्नानासाठी अलोट गर्दी
इगतपुरी : वाल्मिक गवांदे
इगतपुरी तालूक्यातील कुंभमेळा सिहंस्थाचे मुळस्थान समजले जाणाऱ्या कावनई येथील कपिलधारा येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात ऋषी पंचमी निमित्त ६० ते ७० हजार महिलांनी स्नानासाठी व शिव पुजनासाठी अलोट!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ओडिशा, उत्तराखंड मधील महिला प्रतिनिधींची लासलगाव बाजार समितीला भेट
लासलगाव : राकेश बोरा
ओडिशा व उत्तराखंड राज्यातील महिला प्रतिनिधींनी आज कृषी विपणनातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी लासलगाव बाजार समितीला भेट दिली. या अभ्यास भेटीचा मुख्य उद्देश कृषी विपणन क्षेत्रात महिलांचा सहभाग व त्यांचे!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महावितरण नाशिक परिमंडल कार्यालयामध्ये चक्रधर स्वामी जयंती साजरी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरण नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (२५ ऑगस्ट) रोजी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महानुभाव समितीतर्फे चार दिवसीय चक्रधरस्वामी अवतारदिन महोत्सव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत नाशिक जिल्हा महानुभाव समिती यांच्यावतीने महानुभाव पंथाचे संस्थापक व मराठी भाषेचे आद्य प्रणेते भगवान श्री चक्रस्वामी अवतार दिन तथा जयंती महोत्सव व सत्कार सोहळ्याचे!-->…
Read More...
Read More...
‘लायन्स पंचवटी’ने कुंभमेळ्यामध्ये मोठी सेवा द्यावी : वैद्य विक्रांत जाधव
ला.राजेंद्र जाधव लायन्स क्लब पंचवटीच्या ३७ व्या अध्यक्षपदावर विराजमान
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
लायन्स पंचवटी शहरातील अत्यंत जुनी सेवाभावी आणि ३६ वर्षांचा सेवेचा अनुभव असणारी संस्था असून तिच्या माध्यमातून अनेक कायमस्वरूपी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सनदी लेखापाल तुषार पगार यांना पितृशोक; बाजीराव पगार कालवश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कळवण येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक बाजीराव शंकर पगार यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सिन्नर, निफाड, बागलाण, पेठ, कळवण तालुक्यात ग्रामसेवक म्हणून सेवा दिली. मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करण्यात!-->!-->!-->…
Read More...
Read More...