Browsing Category
इतर
उद्धव निमसे यांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे; अटक अपरिहार्य ?
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पंचवटीतील बहुचर्चित राहुल धोत्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित तथा माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. जिल्हा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सीपीआरआय लॅब उभारणीमुळे उद्यमनगरीला नवा आयाम : आशिष नहार
इलेक्ट्रिकल हबसाठी आवश्यक बाबीची स्वप्नपूर्ती झाल्याची प्रतिक्रिया
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक हे इलेक्ट्रिकल हब असल्याने येथे सीपीआरआय लॅब सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी 'निमा'ने सातत्याने लावून धरली होती. तिला मूर्त!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मराठा उत्कर्ष संस्थेचे ‘कसमादे गौरव पुरस्कार’ जाहीर; १३ रोजी वितरण
शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांचे हस्ते होणार गौरव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
कळवण,सटाणा,मालेगाव आणि देवळा तालुक्याच्या कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी पासून चारही तालुक्यातील प्रशासकीय, वैद्यकीय, समाजसेवा,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात उद्यापासून सलग तीन दिवस मोर्चाचे; विविधप्रश्नी आवाज घुमणार
वातावरण ढवळून निघणार; पोलीस प्रशासनाची कसरत
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील महायुती शासनाकडून जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेता लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये बुधवार ( दि. १० ) पासून तीन दिवस विविध प्रश्नांसाठी मोर्चे निघणार!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रभाग क्र. १५ च्या त्रिसदस्यीय रचनेला शिवसेना उबाठा गटाची हरकत
विशाल पवार, प्रथमेश गीते, राजेश गांगुर्डे या इच्छुकांच्या वतीने आक्षेप
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली असून शहरातील दोन प्रभाग चार ऐवजी तीन सदस्यीय निश्चित करण्यात आले आहेत.!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अपघातग्रस्त एलपीजी टँकरमधून गॅस गळती; चांदवडच्या राहूड घाटातील प्रकार
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवली
गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
चांदवड : मधुर गुजराथी
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील राहूड घाटात एलपीजी टँकर उलटल्याने गॅस गळती झाली. सोमवारी रात्री !-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशकात ४०० शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात
लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय, शैक्षणिक मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीने उपक्रम
देवळा : महेश शिरोरे
ज्ञानासाठी प्रगती करणारा गुरुजनांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे रविवारी शैक्षणिक संकुल येथील , समृध्दी बॅक्कवेट हॉल येथे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
श्री समर्थ सहकारी बँकेच्या सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर
वार्षिक सर्व साधारण सभा : नवीन आर्थिक वर्षासाठी 'उत्सव कर्ज योजना' सुरु
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील श्री समर्थ सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार ( दि. ०७ ) आय. एम. ए. हॉल, नाशिक येथे चेअरमन श्रीपाद!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संततधार पावसात बाप्पाला निरोप; नाशकात सोळा तास चालली मिरवणूक
गणेशभक्तीला उधाण; २५ सार्वजनिक मंडळांचा सहभाग ; शेवटच्या गणेशाचे पहाटे तीन वाजता विसर्जन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पारंपारिक क्रीडाप्रकार.. देव-देवतांच्या वेशभूषा.. लेझीम पथकांचे पदलालित्य.. सार्वजनिक मंडळांतील कार्यकर्त्यांचा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
घोटी शहरात उत्साहात गणेश विसर्जन; दिवसभर पावसाची रिपरिप
घोटी : राहुल सुराणा
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘, अशा जोरदार घोषणा, ढोल-ताशांचा गजर वर लयबद्ध ठेका धरत गणेशभक्तांनी शनिवारी बाजाराच्या दिवशी घोटी नगरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या गणपतीला निरोप दिला. विशेष!-->!-->!-->…
Read More...
Read More...