Browsing Category
इतर
‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आणि कृषी पर्यटन केंद्र संधी’ विषयावर २७ रोजी चर्चासत्र
पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र चेंबर आणि हॉटेल संस्कृती यांचा संयुक्त उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर, हॉटेल संस्कृती यांच्या संयुक्त!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; मशालधारी भाविक दाखल
अखंड ज्योत नेण्याची परंपरा यंदाही दिमाखात
** रघुवीर जोशी
सप्तशृंगगड : एनजीएन न्यूज नेटवर्क
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तथा पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
छावा क्रांतिवीर सेनेचा दसरा मेळावा श्रीक्षेत्र गणपती राजूर येथे होणार
संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठक तसेच श्रीक्षेत्र राजुर गणपती या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी प्रदेश कार्यकारणी विभागीय कार्यकारणी व जिल्हास्तरीय!-->!-->…
Read More...
Read More...
पालखेड डाव्या कालव्याला मिळणार ५० वर्षानंतर जल संजीवनी
1300 कोटी ची आधुनिक सिंचन प्रणाली
बारमाही - आठमाही इतिहास जमा होणार
बंदिस्त पाईप लाईनच्या वितरिका होणार
जलहक्कच्या सोनवणे यांच्या उपोषणा नंतर ठरले होते बंदिस्त व नियंत्रित सिंचन धोरण
येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण; त्र्यंबकेश्वर येथील प्रकार
तिघे जखमी; समाजाच्या सर्व थरांतून निषेध
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सिंहस्थासंदर्भात होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी निघालेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधीना त्र्यंबकेश्वर येथे काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नशामुक्त भारत संकल्पासाठी २१ सप्टेंबरला धावणार नाशिककर !
'भाजयुमो' च्या वतीने नमो युवा रन स्पर्धा: सहभागी होण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यिात येत आहे. या कार्यक्रमा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
द्वारका, उपनगर ते नाशिक रोड भागात शनिवारी वीज पुरवठा बंद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी महापारेषण च्या १३२ केव्ही टाकळी सबस्टेशन मध्ये ३३ केव्ही एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्याचे अत्यावश्यक!-->!-->!-->…
Read More...
Read More...
हिंदी कवी कुमार अंबुज कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी
मुक्त विद्यापीठातर्फे घोषणा; येत्या २४ रोजी वितरण
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२०२४) यावर्षी प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर करण्यात आला आहे.!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्हाधिकाऱ्याची मुले सामान्यांच्या ज्ञानमंदिरात; नंदुरबारची अंगणवाडी चर्चेत !
डॉ. मिताली सेठी यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी सध्या त्यांच्या एका निर्णयामुळे राज्यभर चर्चेत आहेत. सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...