Browsing Category
इतर
नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना मिळणार रोगप्रतिकारक, उत्पादनक्षम वाण
ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी-स्पेनच्या आयटीयूएम कंपनीमध्ये सामंजस्य करार
भारतीय द्राक्ष शेतीसाठी नवा मैलाचा दगड
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाची ज्ञान भेट उत्सवाशी सांगड
वाचन संस्कृतीची होणार जागृती ; शुभेच्छारुपी मिळालेली पुस्तके वाचनालयांना देणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा येत्या १५ ऑक्टोबर रोजी ७९ वाढदिवस हा साधेपणाने साजरा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड काँग्रेस वैद्यकीय सहायता मदत कक्ष प्रदेशाध्यक्षपदी
आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा नवा उपक्रम
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “वैद्यकीय सहायता मदत कक्ष” या महत्त्वाच्या सामाजिक व!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
डॉ. वंदना रकिबे लिखित ‘मेनोपॉज’ पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ लेखिका , प्राध्यापक डॉ. वंदना रकिबे लिखित 'मेनोपॉज' या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन हॅपी हैप्पी होम प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र शिंदे गाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या प्रकाशन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी निमा-आर्टिलरी सेंटरचा पुढाकार
स्थानिक उद्योगांना प्राधान्य मिळण्यावर एकमत
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
निमा हाऊस येथे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एन. एस. सरना यांच्या उपस्थितीत संरक्षण संबंधी शुक्रवारी ( दि. १० ) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘नावा’ तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त १४ रोजी विशेष कार्यक्रम
जाहिरात क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान वापरावर व्याख्यान आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर हा राष्ट्रीय जाहिरात दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध ठिकाणी जाहिरातींचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गुन्हेविश्वावरील ‘ सर्जिकल स्ट्राईक’ आरंभशूरत्व ठरू नये ! ( सारीपाट/मिलिंद सजगुरे )
** एनजीएन न्यूज नेटवर्क
राजकीय दबावाच्या ओझ्याखाली वावरणाऱ्या 'खाकी' ला योग्य ठिकाणी दंडुका चालवण्याचे स्वातंत्र्य दिल्यानंतर येणारी अनुभूती सुखद असते, याची प्रचिती नाशिकमध्ये यावयास प्रारंभ झालाय, असे म्हणायला हरकत नाही. आता तर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सचिनची साद, मंत्री कोकाटेंचा प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी क्रीडांगणांवर चेंजिंग रूम
खेळाडू महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारचे पाऊल
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ब्रिटीश पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सुरगाण्याच्या पिंपळसोंडचे पथक
पारंपरिक पद्धतीने नृत्य सादरीकरण; परदेशी पाहुण्यांची मने जिंकली
** वाजीद शेख
सुरगाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
ब्रिटीश पंतप्रधान किर स्टार्मर यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांच्या स्वागतासाठी आयोजित शोभायात्रेत नाशिक जिल्ह्यातील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रसिद्ध युरोलॉजिस्ट राजन पटणी यांना सर्व्हिस अॅवाॅर्ड
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट राजन पटणी यांना द युरोलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनच्या वतीने त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व्हिस अॅवाॅर्ड २०२५ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शालेय!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...