Browsing Category
नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
रानवड पंचक्रोशीतर्फे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा नागरी सत्कार
नाशिक - एनजीएन न्यूज नेटवर्क
रानवड पंचक्रोशीच्या वतीने चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन काकासाहेबनगर येथे करण्यात आले. रानवड व पंचक्रोशीतील सावरगाव, खडक माळेगाव, शिरवाडे वणी, पिंपळद,!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खा. संजय राऊत यांच्या विरोधात नांदगावला गुन्हा; कारण…
नांदगाव: सचिन बैरागी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील, अपमानास्पद, वैयक्तिक स्वरुपाची आणि!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ओझर येथे २६ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
ओझर : अमर आढावओझर शहर माजी सैनिक व सिद्धिविनायक औद्योगिक वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक!-->…
Read More...
Read More...
स्वच्छता अभियानानिमित्त घोटी बसस्थानकाची पाहणी, उपयुक्त सूचना
घोटी : राहुल सुराणा
राज्य परिवहन महामंडळाच्या स्वच्छता अभियान निमित्त घोटी बस स्थानक येथे 'रापम'च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच स्वच्छतेच्या निकषावरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
राज्य परिवहन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
असंघटित कामगारांना कामगार कायदा लागू करण्यासाठी बिल मांडा
खासदार राजाभाऊ वाजे यांची केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली | नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन नाशिक व!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राजेंद्र चांदे यांना ‘महाराष्ट्रीयन प्राइड ऑफ द इयर’ पुरस्कार
विंचूर : मच्छिंद्र साळुंके
रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ओळखले जाणारे श्री. राजेंद्र चांदे सर यांना “श्री फाउंडेशन” तर्फे राज्यस्तरीय “महाराष्ट्रीयन प्राइड ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिकहुन इगतपुरीकडे येणाऱ्या बसेस घोटीत येण्याबाबत भाजपाचे निवेदन
घोटी । राहुल सुराणा
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस घोटी शहरातून येत नसलेल्या कारणावरून घोटी शहरातील प्रवास यांनी सदर बसेस या घोटी गावातूनच आणल्या पाहिजे तसेच इगतपुरी नाशिक शटल बस सेवा सुरु करावी अश्या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी!-->!-->!-->…
Read More...
Read More...