NGN News
Latest Marathi News
Browsing Category

नाशिक शहर

लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामानंतर शहरातील इतर बांधकामेही रडारवर

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक महानगरपालिकेने माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व दीपक व भूषण लोंढे यांनी आयटीआय पूरक्षेत्रात नंदिनी नदी किनारी केलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवार (दि. १६) सकाळ पासून हातोडा पाडण्यात आला. अतिक्रमण विभागाने
Read More...

नाशिक ‘मध्य’ मधील घर क्रमांक 3892.. 800 नव्हे केवळ तीन मतदार !

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांचा खुलासा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये 3829 या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याबाबतची बातमी विविध माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे.
Read More...

युवा लेखिका मृणाल पाटील गिरणा प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

सामाजिक योगदानाची दखल ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क समाजासाठी केलेले कार्य हेच खरी संपत्ती असते,या विचारांची प्रचीती देणाऱ्या युवा लेखिका मृणाल पाटील यांना यंदाचा ‘गिरणा प्रेरणा गौरव पुरस्कार’
Read More...

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये धाडसी कामगिरी; नाशिकचे कुणाल शिंपी सन्मानित

हवाईदल प्रमुखांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहराचे सुपुत्र आणि हवाई दलातील फायटर पायलट ग्रूप कॅप्टन कुणाल विश्वास शिंपी यांनी 'ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल त्यांना हवाईदल दिनी वायू
Read More...

निर्मलगंगा बर्ड पार्कला ‘रासबिहारी’च्या विद्यार्थ्यांची भेट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क रासबिहारी इंटरनॅशनल स्कुलच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी निर्मलगंगा अ‍ॅग्रो टुरिझम बर्ड पार्क येथे शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. या सहलीत पक्ष्यांचे मंजुळ आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि रंगीबेरंगी पिसांनी
Read More...

समर्थ गुरुपीठाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 लाख रुपये

शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मराठवाड्यात मेळावे व मदत नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठाकडून गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे आदेशान्वये सेवेकरी परिवाराच्या
Read More...

‘व्हिसलमॅन’चे ‘उपासनेला दृढचाल..’ यंदा दसऱ्याला ५ टन निर्माल्य संकलन

सलग अकराव्या वर्षी अभियान ; प्लॅस्टिक नदीत जाण्यापासून रोखले नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क 'व्हिसलमॅन' म्हणून सर्वपरिचित असलेले येथील पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील दसऱ्याचे दिवशी नंदिनी नदी पुलावर उभे राहून नागरिकांना निर्माल्य
Read More...

दोन महिन्यात खड्ड्यांचे चार बळी; प्रशासन निषेधार्थ शेकडो नागरिक रस्त्यावर

आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी शाळा या लिंकरोडबाबत प्रशासकीय शैथिल्य मेरी-म्हसरूळ भागात आंदोलन; प्रशासनाचा निषेध; तीव्र आंदोलनाचा इशारा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली
Read More...

नाशिकला हवेय गुन्हेगारी नियंत्रण, कुंभनिधी आणि पुणे रेल्वेमार्गाचे कोंदण

नाशिकमधील तीनही आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क शहरात गेल्या काही दिवसांपासून जाटील बनलेल्या आणि सरकारला टीकेचे लक्ष्य बनवलेल्या कायदा सुव्यवस्थेसह महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाजपच्या तीनही आमदारांनी
Read More...