NGN News
Latest Marathi News
Browsing Category

नाशिक शहर

के के वाघ स्मृती चषक स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व बक्षीसे नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क के के वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स यांचे संयुक्त विद्यमाने सन
Read More...

द्वारका चौकाची कोंडी फुटणार; केंद्राकडून २१४ कोटींची मंजुरी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सोशल मीडियावरून घोषणा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक शहराच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. आगामी
Read More...

कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट; हायकोर्ट निर्णयावर मंत्रिपदाचे भवितव्य

अंजली दिघोळे यांचा अर्ज न्यायालयाकडून ग्राह्य नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Read More...

नाशिकसाठी ‘गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का?

खासदार राजाभाऊ वाजेंचा लोकसभेत थेट सवाल नवी दिल्ली / नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि निर्यात क्षमतेला चालना देणारा मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP) प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट
Read More...

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण

कुंभमेळ्याच्या धर्तीवर छात्र कुंभची संकल्पना नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या आगामी हीरक महोत्सवी प्रांत अधिवेशनाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण आज अधिवेशनच्या स्वागत
Read More...

तपोवनातील मंदिरांना नोटीसा, साधू महंतांचा आंदोलनाचा इशारा

वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना नव्या अध्यायाने डोके वर काढले नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क पंचवटीच्या तपोवन परिसरातील नऊ मंदिरांना महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. या प्रकारामुळे तीनही आखाड्यांचे साधू-महंत संतप्त झाले असून
Read More...

तपोवनमधील वृक्षतोडीला ‘एनजीटी’कडून ब्रेक; सविस्तर अहवाल मागवला

न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगिती नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तपोवनमध्ये कोणतीही वृक्षतोड करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय हरित लवाद अर्थात 'एनजीटी'ने दिले आहेत. लवादाने
Read More...

के के वाघच्या तेराव्या राज्यस्तरीय ‘प्रGyan – २०२५’ चे उद्‍घाटन

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ८२ शाळेतील सुमारे २३४ संघांचा सहभाग  नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक तर्फे दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय प्रGyan - २०२५ विज्ञान
Read More...

डॉ. प्रकाश जोशी यांचेतर्फे यशवंत व्यायाम शाळेला दहा लाख देणगी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क वैद्यकीय क्षेत्रात प्रख्यात असंलेले सुप्रसिद्ध विशेषज्ञ डॉ. प्रकाश जोशी आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. ललिता प्रकाश जोशी यांच्या वतीने श्री यशवंत व्यायाम शाळेला दहा लाख रुपये देणगी देण्यात आली. आज सकाळी
Read More...