NGN News
Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मुक्त विद्यापीठाचे अठरा विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अठरा विद्यार्थी जून २०२५ मध्ये झालेल्या 'राज्य पात्रता परीक्षा'  - सेट (SET) उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या एम.ए. शिक्षणशास्त्र
Read More...

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये – छगन भुजबळ

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ओबीसी घटकात घुसखोरी होऊ देणार नसल्याचे भुजबळ यांचे स्पष्ट मत मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी एक
Read More...

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’

परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी
Read More...

अखेर तोडगा निघाला; मनोज जरांगेंचे उपोषण पाचव्या दिवशी मागे

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं
Read More...

मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा; एमबीए प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एमबीए (P79) शिक्षणक्रम २०२५-२६ साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी आणि परीक्षेच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.
Read More...

उद्यापासून कडक उपोषण; उद्यापासून पाणीही घेणार नाही.. जरांगेंची भूमिका !

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या आंदोलनाचा
Read More...

भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ओबीसी नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही, असा निर्धार करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यान शड्डू ठोकलेला असताना आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व
Read More...

महावितरण इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित

विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक स्तरावर दखल मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क  शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिकस्तरावर नोंद घेत इंग्लंडमधील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने महावितरणचा सन्मान
Read More...

उद्योगांचे वीजदर कमी करण्यासंदर्भात अभ्यासगट स्थापणार

मंत्री मेघना बोर्डीकर, आ.सत्यजित तांबे यांच्यासमवेत 'निमा' पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क औद्योगिक क्षेत्रातील वीजदर कमी करण्यासंदर्भात उद्योजकांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे संचालक,अधिकारी यांचा संयुक्त
Read More...

भाजप-दोन्ही राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांकडे ९६ नवीन मद्य परवाने.. कोणाचा आरोप ?

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांमधील अवघ्या एक डझन नेत्यांना तब्बल ९६ मद्य परवाने प्राप्त होणार आहेत. हे परवाने या नेत्यांच्या संबंधित घरात जाणार
Read More...