Browsing Category
महाराष्ट्र
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीबाबत महत्वाचा ‘सुप्रीम’ निर्णय
निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार; अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून
नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘पीएम जनमन’ मधील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक
नाशिक / मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीचे व १३१ टक्के उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय विदयुत मंत्रालयाने कौतुक केले आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा : महावितरणकडून आवाहन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी गुरुवार ( दि. ९ ) पासून ७२!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वीज कर्मचारी संघटनांचा उद्यापासून तीन दिवस संप; ‘मेस्मा’ लागू
संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ला वाढती पसंती; ३ महिन्यांत २ लाख ग्राहक सहभागी
पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा
नाशिक / मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत; ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; राज्यात 60 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार,!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक-वाढवण एक्स्प्रेस वेसह फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पास हिरवा कंदील
₹२,५२८.९० कोटींच्या भूसंपादनासह विविध प्रशासकीय मंजुरी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक (इगतपुरी) – वाढवण एक्स्प्रेसवे तसेच फ्राईट कॉरिडॉर महामार्ग प्रकल्पाला!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अंतरवाली सराटीमधील दगडफेक पूर्वनियोजित; पवारांचा आमदार बैठकीत..
मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप
नागपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली, त्याचे नियोजन आदल्या रात्री झाले होते, असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला. त्या बैठकीला!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वीजग्राहकांचे समाधान हे महावितरण अभियंत्यांचे कर्तव्य अन् परमार्थ
महावितरण संचालकांच्या मनोगतातील सूर ; राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात
नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
मूलभूत गरज बनलेल्या वीजक्षेत्रामध्ये महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचा उज्ज्वल व ऐतिहासिक वारसा आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना; सेवापर्वात महावितरणतर्फे विशेष अभियान
नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्वात महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...