NGN News
Latest Marathi News
Browsing Category

आरोग्य

धन्वंतरी पूजनानिमित्त साण्डू फार्मास्युटिकल्सकडून वैद्य पुष्कर प्रभू सन्मानित

आयुर्वेद हे केवळ औषधशास्त्र नसून जीवनशैली आहे : शशांक साण्डू नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क धन्वंतरी जयंती व पूजनाच्या शुभ प्रसंगी साण्डू फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत वैद्य
Read More...

नेत्ररुग्णांच्या दारात पोहोचणार ‘मविप्र’ संस्थेची ‘नेत्रवाहिनी’

मोबाइल व्हॅनचे लोकार्पण : गावागावांत होणार मोफत नेत्र तपासणी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मोतीबिंदूसह विविध नेत्रविकार असणाऱ्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा रुग्णांची उपचारासाठी होणारी धावपळ आणि वणवण आता थांबणार
Read More...

देवळालीत मिठाई दुकानांची तपासणी केवळ दिखावा; परिस्थिती जैसे थे

** पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क आगामी आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील सदर बाजार भागात मिठाई दुकानांची स्टेशन हेल्थ ऑफिसर व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने संयुक्तिक तपासणी
Read More...

अन्नसुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिक सहभाग महत्वाचा

मंत्री नरहरी झिरवाळ; ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ कार्यशाळेत मार्गदर्शन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क अन्नाची गुणवत्ता सुनिश्चिती तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये
Read More...

नियमोल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर वक्रदृष्टी; आधी नोटीसा, मग गुन्हे..

एक नोव्हेंबरपासून अंमलबजावणी; उपचारासंबंधी फलक लावण्यात बव्हंशी रुग्णालयांची कुचराई नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क रुग्ण सामान्य असो किंवा प्रतिष्ठीत, त्याच्या उपचाराचे बिल खिशाला परवडणारे नसते. कोणत्या उपचारासाठी किती रक्कम मोजायचे
Read More...

सुमती कानिटकर स्मृत्यर्थ आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आरोग्य मानव’ स्ल्कप्चर

कानिटकर दांपत्यातर्फे दहा लाखांची देणगी नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारातील ’आरोग्य मानव’ उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी श्रीमती सुमती कानिटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
Read More...

‘एसएमबीटी’ मध्ये तीन महिन्यांत पावणेदोन लाख रुग्णांवर यशस्वी उपचार

आरोग्यसाधना शिबिरास एक महिन्याची मुदतवाढ ८ हजार ७९९ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार ३ हजार ६६० क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्रक्रिया १ हजार १२७ हृदयविकार शस्रक्रिया १४५ बायपास (Open Heart) शस्रक्रिया नाशिक | एनजीएन
Read More...

‘अशोका मेडिकव्हर’मध्ये लिव्हर प्रत्यारोपण; ३७ वर्षीय रुग्णाला नवजीवन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क मानवतेचा आणि वैद्यकीय कौशल्याचा उत्कृष्ट संगम अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अनुभवायला मिळाला. यशस्वी लिव्हर प्रत्यारोपणामुळे ३७ वर्षीय रुग्णाला नवजीवन प्राप्त झाले. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व वरिष्ठ लिव्हर
Read More...

युद्धाच्या उंबरठ्यावरील जगाला योगाची गरज : प्रसाद कुलकर्णी

गीत पटणी लिखित ‘योगमय मन आरोग्य’ पुस्तकाचे प्रकाशन नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क जगात युद्धजन्य परिस्थिती किती भयंकर झाली, हे थायलंड आणि कंबोडिया या निरुपद्रवी देशांमध्ये एका मंदिरावरून झालेल्या युद्धावरून दिसून येते. युद्धाच्या
Read More...

‘त्या’ शासकीय निर्णयाविरोधात डॉक्टर्सकडून संप; ‘आयएमए’ आक्रमक

आयएमए पुरस्कृत संपाला मोठा प्रतिसाद शासकीय निर्णय अव्यवहार्य आणि बेकायदेशीर असल्याचा दावा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क होमिओपॅथिक डॉक्टर्सची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये करणे बेकायदेशीर असल्याचे मानून इंडियन मेडिकल
Read More...