- जि. प. अध्यक्ष चषक : ११ शाळांचा सहभाग
दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
तालुक्यातील कोकणगाव बुद्रुक येथे पार पडलेल्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा, आंबेगण केंद्रस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेत एकूण ११ शाळांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील विविध प्रकारांमध्ये जिल्हा परिषद शाळा, आंबेगणने मिळवलेले यश पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक
1)100 मीटर धावणे मुली 2)बुद्धिबळ लहान गट 3)वैयक्तिक गीत गायन लहान गट 4)वैयक्तिक नृत्य लहान गट
5)वैयक्तिक गीत गायन मोठा गट 6)वैयक्तिक नृत्य मोठा गट 7)समूह नृत्य मोठा गट 8)स्पेलिंग मी प्रथम क्रमांक
9)इंग्लिश स्पिकिंग प्रथम क्रमांक (गटशिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांचा उपक्रम )
द्वितीय क्रमांक
1) समूह गीत गायन लहान गट 2) समूह नृत्य लहान गट 3) स्पेलिंग बी लहान गट 4) स्पेलिंग बी मोठा गट 5) मोठा गट 400 मीटर धावणे 6) बुद्धिबळ मोठा गट 7) समूह गीत गायन मोठा गट
तृतीय क्रमांक
1) लहान गट दोनशे मीटर धावणे 2) मॅथ बी छोटा गट 3) वकृत्व मोठा गट
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख विजय पगार, मुख्याध्यापक प्रमोद लोखंडे, रमाकांत जाधव, वानखडे मॅडम, गांगुर्डे सर, झिरवाळ सर, सूर्यवंशी सर, चौधरी सर, आहिरे सर, वाघ सर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments are closed.