नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक राहुलभाऊ दिवे आणि जेष्ठ नागरिक अरुण शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एक लेखक, विचारवंत, समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य सामाजिक समानतेसाठी व शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्वपूर्ण होते, असे मनोगत राहुलभाऊ दिवे यानी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक एज्युकेशन क्रेडीट सोसायटीचे सेक्रेटरी साहेबराव सवारी पवार यांनी केले,
कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री. विजय ओहोळ,नगरसेविका सौ.आशा तडवी,नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.अनिल जोंधळे जनसेवक प्रवीण नवले,श्री.रफिक तडवी,श्री.अभिजीत कोल्हे,श्री. संजय लोखंडे, श्री. रवींद्र पाटील, श्री. गणेश शिंदे, श्री. बाळासाहेब झिप्रे, श्री.अमोल फुलसुंदर, श्री. हर्षल शिंदे, श्री. दत्ता झिप्रे श्री.अंबादास लोखंडे, श्री. पंकज पाटील श्री. मुन्ना तडवी, श्री. कांतिलाल केदारे, श्री.अशोक परदेशी, श्री. सनी साळवे श्री.जयंत मैह्सधुणे, श्री.साकिब सय्यद श्री.जयेश पवार आदिसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments are closed.