- प्रभाग क्र.16 पंचशीलनगर शिवाजीनगर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
26 नोव्हेंबर हा स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मुद्द्यावर आधारित भारतीय संविधान आहे. भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे मनोगत माजी नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांनी व्यक्त केले. प्रभाग क्र.16 पंचशीलनगर शिवाजीनगर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून,माजी नगरसेविका आशाताई तडवी,सौ. पुजा नवले, युवा नेते श्री.शिवम पाटील,श्री.अनिल जोंधळे, नाशिक एज्युकेशन क्रेडीट सोसायटीचे सेक्रेटरी श्री. साहेबराव सवारी पवार, ज्येष्ठ पत्रकार श्री. निखिल रोकडे, श्री प्रवीण नवले, श्री.अनिलभाई गांगुर्डे, श्री.सुधाकर पिल्ले,श्री मुक्तारभाई शेख,श्री.मुन्ना भाई तडवी, आदि मनोगत व्यक्त केले.
संविधान दिनानिमित्त बुद्ध व भीमगीतांचा सुरेल कार्यक्रम रॉकस्टार श्री संतोष जोंधळे यांनी सादर केला. श्री.अरविंद वैदय यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री दिलीप प्रधान यांनी केले
कार्यक्रमास डॉ. रमेश शिंदे,श्री.संतोष कटारे श्री.यशवंत साळवे, श्री.सदाशिव दिवेकर, श्री.अनंत बस्ते, श्री.दिलीप जगधने, श्री नितीन गांगुर्डे,श्री बाबा पवार, श्री मनीष डांगे, श्री तुषार सोनकांबळे, गौरव केदारे, शेखर पगारे, राजुशेठ पठाण, जिभाऊ पवार, जिभाऊ वानखेडे, तात्या बच्छाव, प्रकाश खडताळे प्रकाश खडताळे, सुरेश खडताळे, लखन पगारे, अमोल तांबे, अमोल साळवे, दादा साळवे, सुमित गांगुर्डे, करण पगारे, जयंत म्हैसधुणे , वामन पगारे, संतोष तेलोरे, अक्षय कटारे, गोरखनाथ गायकवाड, दिलीप सोनवणे, रमेश जगदाने, अनिल हिरे, उत्तम जाधव, अशोक पाथरे, मुकेश तेलुरे, फहीम शेख, सादिक शेख, नंदकुमार पगारे, कुणाल गांगुर्डे, आकाश दाणी, अनिकेत पगारे, बंटी गांगुर्डे, बापू खडताळे, संतोष काकडे, अशोक दिवेकर, बाबुराव दिवेकर, सुमित परदेशी,संदीप तोरणे, सादिक सय्यद, कपिल बस्ते, सुनील जाधव, पवन पवार, सम्राट दोंदे, उमेश गांगुर्डे, सुनील शिंदे, सर्वेश गायकवाड, सतीश गायकवाड, राहुल बस्ते,आकाश जाधव, बंटी वाघ, आकाश तांबे,राजु दाणी, राकेश गांगुर्डे, संतोष घोडे, गणेश आठवले, सर्जेराव घोडे ,प्रीतम दाणी, युवराज पठारे, दादा केदारे, अरुण सोनकांबळे, सुनील गांगुर्डे, किरण गरड, गणेश सिनगाम, गणेश ठोंबरे, देवराज पगारे, सौ. शालन दिवेकर, बेबीताई खडताळे, कल्पना पवार, शशीबाई सिंग, रंजना बस्ते, हिराबाई जगदाने, जयाबाई रोकडे, विमलबाई जगदाने, अंजनाबाई पवार,संगीता बच्छाव, जया तोरणे, प्रतिका गांगुर्डे, मंगल मर्चंडे, रोहिणी पगारे,रेखाबाई वंजारे, मंदा गांगुर्डे, द्वारकाबाई तांबे, वैशाली गांगुर्डे,स्वाती बुकाने, आरिफा पठाण, मीना वाघ, मंगल दाणी, जयश्री गांगुर्डे, अनिता पठारे, ज्योती पगारे,शकुंतला काकडे, आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.