NGN News
Latest Marathi News

आनंदराज आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर; अविनाश शिंदे यांची माहिती

संविधान बचाव अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

रिपब्लिक सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर उद्या शनिवारी ( दि. १३ ) नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिर येथे संविधान बचाव अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.

उद्या दुपारी १२ वाजता मेळावा पार पडणार आहे. रिपब्लिक सेनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षासोबत युती जाहीशिंदे यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अविनाश शिंदे यांनी केले आहे.

Comments are closed.