NGN News
Latest Marathi News

डॉ. प्रकाश बाबुराव खर्डे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गंगापूररोड, आकाशवाणी येथील रहिवासी डॉ. प्रकाश बाबुराव खर्डे यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने (वय-६५)  निधन झाले. मुळचे चांदोरी येथील रहिवासी होत.

त्यांच्या मागे आई सिंधूबाई, पत्नी साधना, मुलगा श्रीकांत व सारंग, भाऊ अॅड प्रविण खर्डे, भावजय व दोन पुतण्या असा परिवार आहे. ते नाशिक शहरातील नामवंत सरकारी पोलीस प्रॉसिक्युटर कै. बाबुराव खर्डे यांचे जेष्ठ चिरंजीव होत.

Comments are closed.