नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिवाकर पांडुरंग कुलकर्णी (वय ८२ ) यांचे गेल्या गुरुवारी ( दि. १४ ) रोजी जेल रोड, नाशिक येथील राहत्या घरी पहाटे निधन झाले.
ते रेल्वे खात्यातून अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले होते. महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. भूषण कुलकर्णी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर पंचक येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
Comments are closed.