नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील सतीश भाला एन्ड असोसिएट्स,डी.ई.मोडक एन्ड कंपनी तसेच मुंदडा भाला पटेल एन्ड कंपनी या चार्टर्ड अकाउंटंट फर्मचा औपचारिक शुभारंभ रविवारी ( दि . ३ ) करण्यात आला. तिडके कॉलनीतील निलेश सुपर मार्केटच्या जवळ, ‘ दि आयडेनटीटी’ इमारतीत नूतन कार्यालय साकारण्यात आले आहे.
याप्रसंगी आशुतोष भाला, सतीश भाला, अक्षय मुंदडा, दत्ता मोडक,कौस्तुभ मोडक, अरविंद नावंदर, दीपक मंडोरा, अरविंद राठी, रिचा भाला, जयश्री राठी यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.