
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीझन अंतर्गत गेल्या शनिवारी अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या कु सृष्टी देव हिला नाशिक गोदावरी स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरिण्यात आले.
पुष्पगुच्छ, शाल व भव्य सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मंचावर लायन्स क्लबचे लायन जयंत येवला, माजी प्रांतपाल लायन राजेंद्र मुछाल, अध्यक्ष लायन योगेश नेरकर सेक्रेटरी लायन सचिन वाघमारे, खजिनदार लायन रविंद्रजी सोनजे आणि पदाधिकारी ह्यांच्या हस्ते व तब्बल मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Comments are closed.