NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

इतर

नव्या गणवेशाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील स्वातंत्र्य दिनाचा आनंद शतगुणीत !

नाशिकरोड/एनजीएन नेटवर्क दातृत्वाचा ज्ञानयज्ञ या उपक्रमात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सेवानिवृत्त प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक यांनी दिलेल्या गुप्त दानाच्या माध्यमातून आणि माजी विद्यार्थी आनंदा मुठाळ, प्रेसमधील सेवानिवृत्त
Read More...

नणंदेच्या गर्भपातासाठी जादूटोण्याचा आधार; महिला, भगत ताब्यात

ठाणे/एनजीएन नेटवर्क कौटुंबिक वादातून नणंदेचा गर्भपात घडवून आणण्याचा प्रयत्न तिच्याच भावजयीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर न थांबता यासाठी तिने अघोरी पद्धत आवलंबल्याने एकच खळबळ उडाली आहे. नणंदेचा गर्भपात घडवून
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता.. पहिली  भेट ( रचना : कविता शिंगणे गायधनी)

** एनजीएन नेटवर्क पाऊस कितीही सुखावह असला तरी... प्रत्येक पावसाळ्यात ... इंद्रधनू दिसतच असं नाही .. नाही का.... कधीतरी .... एखाद्याच वेळेस दिसते.... एक क्षणभरच दिसते ..... आणि पुन्हा हरवून जाते ..... तशाच
Read More...

काव्य कट्टा ! ‘कविते’ची कविता; ‘विवाह बंधन’ (रचना : कविता शिंगणे-गायधनी )

** एनजीएन नेटवर्क शेला शालीन मनाचा हिरवाई लेवविला शुभ भाव हृदयाचा पिसा सम तरंगला नवा अर्थ जगण्याचा कासावीस तरी मनी शुभ्र ऊन भविष्याचे शंका असंख्य जीवनी हेलकावतो गोंडा खुळ्या स्वप्नांचा चित्तात भय
Read More...

स्वातंत्र्य कष्टाने मिळाल्याची जाणीव नवीन पिढीने ठेवावी : उपासनी

नाशिक/एनजीएन नेटवर्क आपल्या पुर्वसुरींच्या, महान स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य हौतात्म्याने, हालअपेष्टांनी आणि त्यांच्या महान कष्टाने प्राप्त झालेले आहे आपल्या नवीन पिढीला यांची जाणीव असणे गरजेचे आहे.
Read More...

नाशकातील बाईक रॅलीमध्ये नियमोल्लंघन; मंत्र्यासह शेकडो विनाहेल्मेट..

नाशिक /एनजीएन नेटवर्क हेल्मेट विना दुचाकी चालवणे कायद्याला छेद देणारे असताना आज त्याचे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यासह शेकडो दुचाकीस्वारांनी उल्लंघन केले. निमित्तं होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता
Read More...

नाराज नाहीच, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास काश्मीरला जाऊन.. इति दादा भुसे !

नाशिक/एनजीएन नेटवर्क पालकमंत्री असूनदेखील स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची जबाबदारी नाशिक ऐवजी धुळे येथे दिल्याने दादा भुसे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. भुसे यांच्या ऐवजी ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांना
Read More...

‘दादा’ गटाने भाजपसोबत हातमिळवणी का केली? पवारांकडून उलगडा..

मुंबई/एनजीएन नेटवर्क ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
Read More...

नाशकात माजी नगरसेविकेकडून स्टेडियममध्ये बोकड बळी; कारण..

नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क परिसरातील राजे संभाजी स्टेडियमचे काम निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने स्टेडियममध्ये चक्क बोकड बळी दिल्याची घटना घडली आहे. हा आश्चर्यकारक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांसह
Read More...

‘जोकर बनला किंगमेकर’ बालकादंबरी शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात

नाशिक/एनजीएन नेटवर्क येथील प्रसिद्ध बालसाहित्यिक संजय वाघ यांच्या साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त 'जोकर बनला किंगमेकर' या प्राजक्ता प्रकाशन, नाशिकने प्रकाशित केलेल्या बालकादंबरीचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या
Read More...