Browsing Category
इतर
महावितरण ग्राहकसेवा कार्यालय पुनर्रचनेला उद्यापासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ
» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन» राज्यात १०३ नवीन कार्यालय तर ८७६ पदांची निर्मिती» शहरी-ग्रामीणमध्ये ग्राहकसंख्येनुसार अभियंता, कर्मचारी» कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी, कामकाजात सुसूत्रता
नाशिक/मुंबई : एनजीएन न्यूज!-->!-->!-->…
Read More...
Read More...
हवामान खात्याचा ताजा अंदाज..ऑक्टोबर ‘हिट’ नाही तर ‘तोच’ ठरणार हिट !
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यभरात पावसाने घातलेले थैमान हळूहळू ओसरत असतानाच भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात नेहमी जाणवणारे उन्हाचे चटके बसणार नसल्याचे 'आयएमडी'ने म्हटले आहे. !-->!-->!-->…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांनी पांढरा कांदा उत्पादन घ्यावे : सुवर्णा जगताप
कांदा धोरण समिती बैठकीत सूचना
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
आज राज्यात मुख्यत्वे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, साठवणुकीमध्ये टिकणारा आणि निर्यातीस उपयुक्त पांढऱ्या कांद्याकडे शेतकऱ्यांनी अधिक!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मराठवाडा पूरग्रस्तांसाठी ‘ एक हात मदतीचा’..! सेवा अभियानास प्रारंभ
नितीनभाऊ मोरेंचे सेवा अभियान तर आबासाहेब मोरे शेतीच्या बांधावर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग पुढे सरसावला आहे. परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
बागलाणमधील शेतकरी उद्ध्वस्त; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदार चावडे यांना घेराव
सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील यंदाचा अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच घाला ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह बागलाण तालुक्यातील शेतकरी अक्षरशः!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्था चेअरमनपदी जी. पी. खैरनार बिनविरोध
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जी.पी.खैरनार, उपाध्यक्षपदी तुषार पगारे व सचिवपदी राजेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेचे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
संत उमेशमुनीजी मसा यांच्या स्मृतीनिमित्त भक्ती काव्य, वक्तृत्व स्पर्धा
** राहुल सुराणा
घोटी : एनजीएन न्यूज नेटवर्क
जैन समाजाचे श्रद्धा स्थान असलेले आचार्य संत उमेशमुनीजी यांच्या स्मृतीनिमित्त घोटी येथे जैन भवन येथे तीन दिवसीय अणु स्मृती दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘जयहिंद’ची पर्यावरणपूरक सेवा; सप्तशृंगी गडाचे 55 हेक्टर क्षेत्र हिरवाईने नटले !
55 हजार वृक्षांचे रोपण, संगोपन
शासन, नाशिक एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, स्थानिक ग्रामपंचायतही सहभागी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर माजी मंत्री बाळासाहेब!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गांधीनगरच्या क्रिएटिव्ह माईंड स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त उपक्रम
गांधीनगर : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील क्रिएटिव्ह माईंडस स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त नऊ कुमारीकांची पाद्य पूजा करण्यात आली. यावेळी लहान मुलींनी आकर्षक आणि सुंदर वेशभूषा!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक मनपा फार्मासिस्ट संघटनेच्या वतीने ‘फार्मासिस्ट डे’ उत्साहात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक महानगरपालिका फार्मासिस्ट संघटनेच्या वतीने फार्मासिस्ट दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यात महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागातील ७० पेक्षा अधिक फार्मासिस्ट बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला!-->!-->!-->…
Read More...
Read More...