Browsing Category
लाइफस्टाईल
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर ४१ तास खुले; व्हीआयपी दर्शन बंद
देवस्थान ट्रस्ट ; गर्भगृह आणि देणगी दर्शन व्यवस्थाही राहणार बंद
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ४१ तास भाविकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भारतीय संस्कृतीचे आचरण करणे काळाची गरज : शांतिगिरीजी महाराज
तुळजाभवानी माता व दक्षिणाभिमुख हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात
** अमर आढाव
ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतीय संस्कृतीचे आचरण करणे काळाची गरज आहे, मंदिरे ही संस्कारांची केंद्र आहेत. या संस्कार केंद्रांचे जतन व्हायला!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
राइड ईझी, वाइब ईझी; सादर आहे बजाजची नवी चेतक सी 25
· चेतकची सिग्नेचर मेटल बॉडी असलेली स्टायलिश आणि वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असून या स्कूटरमध्ये 2.5 केडब्ल्यूएच बॅटरी आहे आणि ही स्कूटर 113 किमीपर्यंतची रेंज देते.
!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नववर्षारंभी श्री स्वामी समर्थ केंद्रांवर हजारोंची उपस्थिती
गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी चढाओढ
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
2026 च्या प्रारंभी आज सर्वच श्री स्वामी समर्थ केंद्रात आबालवृद्ध सेवेकरी, भाविक आणि नागरिकांनी दिवसभर गर्दी केली. नववर्षाच्या प्रथम दिनी श्री स्वामी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
चांदवडनजीकच्या णमोकार तीर्थ विकासासाठी 36.35 कोटीचा आराखडा
भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे समाधान मिळावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटी 35 लाख रकमेच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ जयघोषात समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव
55 लाख श्रीगुरुचरित्र पारायणाची विक्रमी सेवा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजविला : मुख्यमंत्री
रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारण्याची घोषणा
अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अधिवेशनास उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
भारतीय महानुभाव परिषदेचे उद्यापासून अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पंचवटीतील जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स येथे आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन नाशिक शहरात शनिवार ( दि. २५) आणि रविवारी ( दि. २६) रोजी आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनास राज्याचे!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’; विक्रमी बोनस जाहीर
** मच्छिंद्र बोरसे
सातपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक औद्योगिक वसाहतीमधील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिवाळी बोनसचा आजवरचा सर्वच विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई येथे व्यवस्थापन आणि नाशिक महिंद्रा युनियन!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
निसानची नवीन सी एसयूव्ही येतेय: भारतात ऑल न्यू टेक्टॉनचा पहिला लुक
· डिझाइन प्रसिद्ध निसान पेट्रोलपासून प्रेरित
· भारताच्या "एक कार, एक जग" धोरणाची दुसरी एसयूव्ही.
!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...