NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage
Browsing Category

क्राईम

नवीन नाशकात टवाळखोरांचा उच्छाद; कोयत्याने १६ वाहनांची तोडफोड

नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क मद्यधुंद अवस्थेतील टवाळखोरांमध्ये मध्यरात्री आपसात वाद झाल्यानंतर काहींनी १६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. टवाळखोरांविरोधात
Read More...

पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे !

छत्रपती संभाजी नगर/एनजीएन नेटवर्क येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे संभाजीनगरमध्ये एक खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी
Read More...

नाशिक हादरले.. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीला पत्नीने संपवले !

नाशिक/एनजीएन नेटवर्क अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने मुलाला हाताशी घेऊन आपल्याच पतीच्या डोक्यात मुसळी घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगरमध्ये आज पहाटेच्या दरम्यान घडली
Read More...

सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयातील महिला अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

नाशिक/एनजीएन नेटवर्क तक्रारदराने खरेदी केलेल्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला उपअधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक
Read More...

अल्पवयीन युवतीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग; १४ दिवसांची कोठडी

नाशिक/एनजीएन नेटवर्क घराच्या बाजूला राहणाऱ्या अल्पवयीन युवतीला गोड बोलून बोलावून घेत ज्येष्ठ नागरिकाने तिचा विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. याप्रकरणी युवतीच्या पालकांनी पोलीसांत तक्रार नोंदवल्यानंतर संबंधितास १४ दिवसांची
Read More...

स्टेट बँकेचे एटीएम चोरून नेले; नाशिक रोडमधील घटनेने खळबळ

नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क सामनगाव रोड येथील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळब उडाली आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
Read More...

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार; नाशकात समुपदेशकाला बेड्या

नाशिक/एनजीएन नेटवर्क कोरोना काळामध्ये मानसिक संतुलन खराब झाल्याने त्यामधून बाहेर येण्यापोटी घेतलेला समुपदेशकाचा आधार विवाहितेच्या अंगलट आला आहे. कारण संबंधित समुपदेशकाने अडचणीत आलेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाठोपाठ
Read More...

वणीजवळ मारुती सियाज-क्रूझर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, ९ जखमी

वणी/एनजीएन नेटवर्क वणी-सापुतारा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार,
Read More...

 लाचखोर दिंडोरी प्रांताच्या तपासाची कक्षा अकोल्यापर्यंत विस्तारणार?  

नाशिक/एनजीएन नेटवर्क अकृषक ( एनए) परवानगी न घेतल्याने दिंडोरीस्थित बंद केलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेलेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने
Read More...

नाशिक विभागात लाचखोरी उदंड; ६ महिन्यांत ९१ अधिकारी-कर्मचारी ‘आत’

मुंबई/एनजीएन नेटवर्क गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३४ सापळे रचले असून त्यात ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. राज्यात लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर असल्याचे
Read More...